TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ४७७६ पदे रिक्त; नागरी सेवांवर परिणाम – अ‍ॅड. धम्मराज साळवे यांची भरतीसाठी ठाम मागणी

TwinCity News by TwinCity News
August 1, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, पिंपरी चिंचवड महापालिकेतील तब्बल ४७७६ पदे रिक्त असून, त्यामुळे शहरातील नागरी सेवा अडचणीत आल्याचे चित्र आहे. यावर तातडीने उपाययोजना करत रिक्त पदांची भरती करावी, तसेच स्थानिक तरुणांना प्राधान्य द्यावे, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे वरिष्ठ उपाध्यक्ष अ‍ॅड. धम्मराज साळवे यांनी केली आहे.

या संदर्भातील निवेदन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे व सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांना सादर करण्यात आले. अधिकाऱ्यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

रिक्त पदांमुळे अडचणी

महापालिकेच्या एकूण ११,५६० मंजूर पदांपैकी सध्या ४,७७६ पदे रिक्त आहेत. यामुळे आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, अतिक्रमण निर्मूलन अशा नागरी सेवांवर मोठा परिणाम होत आहे. शहराचा विस्तार १८१ चौ. कि.मी. पर्यंत वाढला असून, लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेली आहे. यामध्ये नव्याने प्रस्तावित ७ गावांचा समावेश झाल्यास प्रशासनावरचा भार अधिकच वाढणार आहे.

अ‍ॅड. साळवे यांच्या ठोस मागण्या:

सुधारित आकृतिबंधास शासनमान्यता तातडीने मिळवावी
ऑगस्ट २०२३ मध्ये राज्य शासनाकडे सादर केलेला आकृतिबंध अद्याप मंजूर न झाल्यामुळे अनेक विभागांवर अतिरिक्त ताण आहे.

४,७७६ रिक्त पदांची तातडीने भरती करावी
विशेषतः नागरी सेवा देणाऱ्या विभागांमध्ये भरतीस गती द्यावी.

विभागीय प्राधान्यक्रमानुसार भरती प्रक्रियेला गती द्यावी
जेणेकरून कामकाजात परिणामकारकता वाढेल.

अनुकंपा तत्वावरील रखडलेल्या भरती तातडीने पूर्ण कराव्यात

५,३२५ नवीन पदनिर्मितीसाठी शासनमान्यता मिळवावी
यामुळे एकूण पदसंख्या १६,८३८ होईल.

स्थानिक तरुणांना महापालिकेच्या भरतीत प्राधान्य द्यावे
प्रशासन व सामाजिक गरजांची जाण असलेल्या युवकांकडून कार्यक्षम सेवा मिळू शकते.


अ‍ॅड. साळवे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “महापालिकेतील कार्यक्षमतेत वाढ होण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरली गेली पाहिजेत. स्थानिक तरुणांना संधी दिल्यास बेरोजगारीचा प्रश्नही कमी करता येईल आणि प्रशासनात नवचैतन्य निर्माण होईल.”
या गंभीर बाबीकडे शासन व प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

RELATED POSTS

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

Tags: administrationDevelopment Plan PcmcDhammraj Salavemanoj lonkarPCMCpcmc PCMCRashtrawadi Congress Party Sharad Pawarpcmc recruitmentVijaykumar Khorate
ShareSendTweet
Previous Post

अतिरिक्त आयुक्तांची शाळेला अचानक भेट; डीबीटी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या शालेय साहित्याची केली तपासणी

Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारक समितीतर्फे अभिवादन

Related Posts

पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मारक समितीतर्फे अभिवादन

'खान्देश कानबाई माता उत्सव २०२५'चा उत्साहपूर्ण जागर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा होणार संस्कृतीचा सोहळा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’चा सक्तीचा तास सुरू करा; स्नेहा कलाटे यांची मागणी

June 9, 2026

पुनावळेत आरक्षित जागेत CBSC शाळा सुरु करा; 30 वर्षांच्या भाडेकरारावर आक्षेप – नगरसेविका रेश्मा भुजबळ

June 9, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (6)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews