TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, July 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, July 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते देवीची आरती; करिश्मा बारणे यांच्या आयोजनाखाली थेरगावात नवरात्रीचा जल्लोष

TwinCity News by TwinCity News
September 29, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
47
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

थेरगाव : अखिल थेरगाव नवरात्र उत्सवात शनिवारी देवीची आरती आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यांनी आयोजक करिश्मा बारणे यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत उत्सवाला शुभेच्छा दिल्या.

पावसाच्या सरींमध्येही कै. मोरे महादु बारणे क्रीडांगण, वनदेवनगर , थेरगाव येथे आयोजित दांडिया-रास गरबा नाईट्समध्ये पारंपरिक पोशाखात तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी थेरगाव येथील युवा माजी नगरसेवक अभिषेक बारणे यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

RELATED POSTS

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

यावेळी आमदार शंकर जगताप म्हणाले, “पावसाच्या सरी कोसळत होत्या, पण थेरगावच्या दांडिया-गरब्याचा जल्लोष क्षणभरही थांबला नाही. खरं तर पावसाचा थेंब-थेंब जणू गरब्याच्या तालाला साथ देत होता. तरुणाईने जी उत्स्फूर्त भागीदारी केली, त्यातून नवरात्री म्हणजे श्रद्धा, संस्कृती आणि आनंद यांचा संगम आहे हे प्रकर्षाने दिसून आले. पाऊस आला तरी उत्सवाचा रंग अजून गडद झाला, हे लोकांच्या संस्कृतीवरील प्रेमाचे जिवंत उदाहरण आहे.”

रंगीबेरंगी पोशाख, दांडियाचे थिरकते ताल आणि गरब्याच्या लयींनी थेरगावचे वातावरण दुमदुमून गेले. प्रत्येक रात्रीच्या स्पर्धांमध्ये विजेत्यांना मोबाईल फोन, स्मार्टवॉच, हेडफोन्स, मानाची पैठणी आणि लहानग्यांसाठी आकर्षक दांडिया बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

Tags: Abhishek baraneAkhil Thergaon Navratri Utsavdandiyakarishma baraneMLAraas garba-dandiyaShankar Jagatapsunny barane
ShareSendTweet
Previous Post

‘कर्मवीरांनी बहुजनांच्या शिक्षणाद्वारे रयतेचा पाया मजबूत केला’ : शशिकांत कराळे

Next Post

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे आयोजन

Related Posts

पिंपरी चिंचवड

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
Next Post

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे ३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे आयोजन

आमदार आपल्या दारी — थेरगावात नागरिकांशी थेट संवाद; आमदार शंकर जगताप करतील लोकांच्या प्रश्नांचे निराकरण -करिश्मा बारणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026

तिजोऱ्या फोडल्याच, ठेवीही मोडल्या !
उधळपट्टीत चढाओढ,’श्रीमंती’ला ग्रहण !

June 30, 2026

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (177)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews