TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, June 2, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, June 2, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

रहाटणीतील द काकाज इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाआरोग्य शिबिर संपन्न

TwinCity News by TwinCity News
October 18, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रहाटणी, द काकाज इंटरनॅशनल स्कूल, रहाटणी यांच्या वतीने कै. हनुमंतराव गंगाराम तापकीर प्रतिष्ठान आणि आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल यांच्या सहकार्याने स्व. शंकरराव हनुमंतराव तापकीर यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या वैद्यकीय शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर, चंद्रकांत तापकीर, संभाजी साखरे, तानाजी साखरे तसेच शाळेचे विश्वस्त ज्ञानेश्वर तापकीर,  विनोद तापकीर, निलेश तापकीर आणि शाळेचे अध्यक्ष नवीन तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान ‘माय फ्रेंड गणेशा’ चित्रकला आणि रंगरंगोटी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

या आरोग्य शिबिरात नागरिकांसाठी डोळ्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मा वाटप, दंत तपासणी, कर्करोग निदान अशा विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. १८ वर्षांवरील नागरिकांना टी.टी. इंजेक्शन देण्यात आले, तर मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी मोफत लोह आणि मल्टीव्हिटामिन सिरपचे वाटप करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.

या महाआरोग्य शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि विविध वैद्यकीय सेवांचा लाभ मोठ्या संख्येने घेतला.

RELATED POSTS

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

Tags: Kai Hanmantrao TapkirRahataniSomnath TapkirThe Kakas International School
ShareSendTweet
Previous Post

महापालिका सार्वत्रिक निवडणूक; प्रभागनिहाय मतदार याद्या विभाजनाच्या कामाला आजपासून सुरुवात

Next Post

पिंपरी चिंचवड महापालिकेचे भांडारपाल विवेक मालशे यांची महाराष्ट्र डेफ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

Related Posts

पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
Next Post

पिंपरी चिंचवड महापालिकेचे भांडारपाल विवेक मालशे यांची महाराष्ट्र डेफ क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड

लाडकी बहीण हि सुरक्षित बहीण झाली पाहिजे - तुषार कामठे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

PCMC शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, जीवन व अपघाती विमा योजना लागू करा- श्रुती वाकडकर

May 27, 2026

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026

केळी तलावात तत्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार.

May 8, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (12)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews