TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, March 22, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, March 22, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

यशवंत भोसले यांच्या नेतृत्वात कामगारांचा मोठा विजय; सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेची शासकीय चौकशी उद्या

TwinCity News by TwinCity News
December 4, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी,सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँक पिंपरीमध्ये शासनाची व कामगार विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सुमारे 205 कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना Liquidator यांनी कामावरून कमी केले होते.त्या संदर्भात राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष कामगारनेते यशवंत भोसले यांनी मध्यस्थी केल्यानंतर सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे.

RELATED POSTS

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले वेतन अखेर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ लागले आहे.बँकेच्या लिक्विडेटर कार्यालयामार्फत वेतनश्रेणीनुसार १ लाख ते ३ लाखांपर्यंतची रक्कम अनेक कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती कामगारांनी दिली असल्याची माहिती कामगार नेते यशवंत भोसले यांनी दिली आहे.

शासनाच्या आदेशानुसार उद्या शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र शासनाचे शासकीय कामगार अधिकारी, त्यांची टीमसह, सेवा विकास बँक पिंपरीच्या मुख्य कार्यालयात तपासणीसाठी येणार आहेत. बँकेचे बेकायदेशीर क्लोझर व कामगार कपात याबाबत दाखल तक्रारींच्या शहानिशासाठी ही कारवाई करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे आणि संघटनेने घेतलेल्या ठोस भूमिकेमुळे आज पहिली मोठी यशस्वी पायरी मिळाली आहे. मागील तीन वर्षांचे वेतन बाकी असून उद्या होणाऱ्या अधिकृत तपासणीनंतर पुढील कारवाईबाबत संघटना निर्णायक पाऊल उचलेल असे मत कामगार नेते यशवंत भोसले यांनी व्यक्त केले आहे.

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले हे स्वतः या तपासणीवेळी उपस्थित राहणार आहेत.त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना शासनाच्या पत्रानुसार उद्याच्या तपासणीवेळी मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन केले आहे.

Tags: pimprithe seva vikas bankyashvant bhosale
ShareSendTweet
Previous Post

भारतीय संविधान दिनानिमित्त सांगवीकरांसाठी वाय-फाय – डॉ. धम्मरत्न गायकवाड

Next Post

हिंजवडी समस्यांवर ”फास्टट्रॅक लेबर कोर्ट,  लिफ्ट सुरक्षा , पिंपरीचा आकृतीबंध मंजुरीसाठी अधिवेशन गाजवणार- आमदार शंकर जगताप

Related Posts

पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

February 5, 2026
पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
Next Post

हिंजवडी समस्यांवर ''फास्टट्रॅक लेबर कोर्ट,  लिफ्ट सुरक्षा , पिंपरीचा आकृतीबंध मंजुरीसाठी अधिवेशन गाजवणार- आमदार शंकर जगताप

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना दक्षता घ्या- R.T.O

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews