TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार अमित गोरखे यांच्या “365 दिवस कर्तव्यपथाचे” या  वर्षपूर्ती कार्यअहवालाचे प्रकाशन

TwinCity News by TwinCity News
December 14, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, आमदार अमित गोरखे यांच्या विधानपरिषद सदस्य म्हणून पहिल्या वर्षातील कार्याचा आढावा मांडणाऱ्या “कर्तव्यपथाचे ३६५ दिवस” या वर्षपूर्ती कार्यअहवालाचे प्रकाशन आज नागपूर येथील मुख्यमंत्री दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले.

या कार्यअहवालामध्ये आमदार अमित गोरखे यांनी विधानपरिषद सदस्य झाल्यापासून वर्षपूर्तीपर्यंत केलेल्या विविध विधीमंडळीय हस्तक्षेप, चर्चांमधील सहभाग, प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधलेले विषय, तसेच सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांचा सविस्तर लेखाजोखा मांडण्यात आला आहे. जनतेशी थेट संबंधित प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याची त्यांची भूमिका या अहवालातून स्पष्टपणे समोर येते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
“राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना आपल्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचा तसेच सामाजिक उपक्रमांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचा आमदार अमित गोरखे यांचा प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहे. विधानमंडळाच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेची कायदानिर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. या सभागृहाचे सदस्य म्हणून विविध चर्चांमध्ये श्री. अमित गोरखे यांनी घेतलेला सक्रिय सहभाग उल्लेखनीय आहे. त्यांचा विधानपरिषद सदस्य ते तालिका सभापती पदापर्यंतचा प्रवास अत्यंत कष्टातून घडलेला असून, त्या प्रवासातून तयार झालेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व त्यांच्या कार्यअहवालात स्पष्टपणे प्रतिबिंबित होते.”

या कार्यक्रमातून आमदार अमित गोरखे यांच्या पहिल्या वर्षातील लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कार्याचा सुसंगत, पारदर्शक आणि दस्तऐवजीकृत आढावा जनतेसमोर आला असून, भविष्यातील अधिक प्रभावी कामकाजाचा दिशादर्शक ठरणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.या प्रसंगी भोसरीचे आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार शंकर भाऊ जगताप, पिंपरी–चिंचवड भाजप जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न   काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

RELATED POSTS

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

Tags: 365 days of workingAmit GorakheDevendra FadnavisMahesh LandageShankar JagatapShatrughn Kate
ShareSendTweet
Previous Post

रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांतून संशोधन कार्य हिरिरीने केले जावे- प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे

Next Post

नॉव्हेल विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

Related Posts

पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
Next Post

नॉव्हेल विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

हॅपिनेस स्ट्रीट २.० साठी हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांचा अभिनव उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’चा सक्तीचा तास सुरू करा; स्नेहा कलाटे यांची मागणी

June 9, 2026

पुनावळेत आरक्षित जागेत CBSC शाळा सुरु करा; 30 वर्षांच्या भाडेकरारावर आक्षेप – नगरसेविका रेश्मा भुजबळ

June 9, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (6)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews