TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, March 22, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, March 22, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

नॉव्हेल विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

TwinCity News by TwinCity News
December 15, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी-चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलतर्फे दिनांक 10 आणि 11 डिसेंबर 2025 दरम्यान प्रा.रामकृष्ण मोरे नाट्यगृहात वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य व आकर्षक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

RELATED POSTS

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांच्या कार्यक्रमांनी उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.कार्यक्रमाचे दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले होते. 10 डिसेंबर 2025 रोजीच्या पहिल्या सत्राच्या प्रमुख
पाहुण्या म्हणून धनश्री हॉस्पिटलच्या सर्जन डॉ. सलोनी पटवर्धन उपस्थित होत्या. तर 11 डिसेंबर 2025 रोजीच्या दुसऱ्या सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध पार्श्वगायिका सावनी रविंद्र यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या स्नेहसंमेलनाला नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार अमित गोरखे,कार्यकारी संचालक विलास जेऊरकर, माजी नगरसेविका अनुराधाताई गोरखे, विद्यालय व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे, तांत्रिक विभाग प्रमुख समीर जेऊरकर, मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड,पालक संघाचे प्रतिनिधी, विद्यार्थी-पालक आणि शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावर्षी स्नेहसंमेलनाची “Legends of India” ही थीम विशेष आकर्षण ठरली. देशातील अजरामर महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा गौरव विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका, गायन, वादन अशा विविध सांस्कृतिक सादरीकरणांतून अत्यंत प्रभावीपणे साकारला. नॉव्हेल विद्यालयातील विद्यार्थ्यांची सर्वांगीण कलात्मक प्रगती पाहून पालकांनी उत्स्फूर्तपणे कौतुकाची दाद दिली.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी नॉव्हेल विद्यालयात वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात.
विद्यालयाचे संस्थापक अमित गोरखे आणि मुख्याध्यापिका  मृदुला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जनशील कार्यक्रमांची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढकरण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जातो. या कार्यात विद्यालयाचे विश्वस्त, पालक आणि कर्मचारी वर्ग यांचेही मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Tags: Amit Gorakheanual daynovel international school
ShareSendTweet
Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आमदार अमित गोरखे यांच्या “365 दिवस कर्तव्यपथाचे” या  वर्षपूर्ती कार्यअहवालाचे प्रकाशन

Next Post

हॅपिनेस स्ट्रीट २.० साठी हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांचा अभिनव उपक्रम

Related Posts

पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

February 5, 2026
पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
Next Post

हॅपिनेस स्ट्रीट २.० साठी हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांचा अभिनव उपक्रम

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी १५ जानेवारीला होणार मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews