TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, September 7, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, September 7, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

पिंपरीत वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती;  26 डिसेंबरला आयोजन

TwinCity News by TwinCity News
December 25, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी (VBA) पिंपरी–चिंचवड शहराच्या वतीने सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखती शुक्रवार, 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पिंपरी येथील हॉटेल नमस्कार (विशाल टॉकीज शेजारी) येथे पार पडणार आहेत.

RELATED POSTS

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

या प्रक्रियेद्वारे आगामी महापालिका निवडणुकीसाठी सक्षम, अभ्यासू व लोकाभिमुख उमेदवारांची निवड करण्यात येणार असून, शहरातील सर्व मतदार बांधव-भगिनींसह वंचित बहुजन आघाडीचे शुभचिंतक, समर्थक, सभासद, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच निवडणूक लढविण्यास इच्छुकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मुलाखतींसाठी डॉ. अनिल जाधव (राज्य उपाध्यक्ष, VBA), ॲड. प्रियदर्शी तेलंग (राष्ट्रीय महासचिव, VBA), ॲड. सर्वजित बनसोडे (राज्य उपाध्यक्ष, VBA) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच नितीन गवळी (शहराध्यक्ष, VBA), शारदाताई बनसोडे (शहराध्यक्ष, महिला आघाडी – पिंपरी चिंचवड) आणि विनोद गायकवाड (अध्यक्ष, युवक आघाडी – पिंपरी चिंचवड शहर) हेही उपस्थित राहणार आहेत.

महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने ही मुलाखत प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून, वंचित बहुजन आघाडी शहरात संघटन अधिक बळकट करण्याच्या दिशेने पुढाकार घेत असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.

Tags: anil jadhav vbanitin gavaliSarvjit Bansodevanchit bahujan aghadivanchit bahujan aghadi pcmcVBAvinod gaikwad
ShareSendTweet
Previous Post

पेड न्यूज वर प्रसार माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती लक्ष ठेवणार;अध्यक्ष तृप्ती सांडभोर,सचिवपदी किरण गायकवाड यांची नियुक्ती – आयुक्त श्रावण हर्डीकर

Next Post

भाजपची पहिली उमेदवारी यादी रविवारी प्रसिद्ध होणार – आमदार शंकर जगताप

Related Posts

पिंपरी चिंचवड

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026
पिंपरी चिंचवड

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026
पिंपरी चिंचवड

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

August 18, 2026
पिंपरी चिंचवड

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
Next Post

भाजपची पहिली उमेदवारी यादी रविवारी प्रसिद्ध होणार - आमदार शंकर जगताप

विकासाच्या मुद्यांवर चारही उमेदवार होणार विजयी! पिंपळे सौदागर- रहाटणी प्रभाग क्र. 28 मध्ये शत्रुघ्न काटे यांचा विश्वास; शक्तीप्रदर्शन करीत प्रचाराचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026

विद्यार्थ्यांची फसवणूक की नोकरीचे मोठे रॅकेट? Radiant IT प्रकरण चर्चेत; पोलीस आयुक्तांचा दणका, ओंकार तुपे यांचा पाठपुरावा

August 29, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (32)
  • पिंपरी चिंचवड (180)
  • पुणे (31)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews