TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, August 5, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, August 5, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

रहाटणी येथे भारतरत्न रतन टाटा यांची जयंती उत्साहात साजरी;

TwinCity News by TwinCity News
December 29, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रहाटणी : उद्योगविश्वातील आदर्श नेतृत्व, समाजसेवेचा ध्यास आणि राष्ट्रनिर्मितीचा दूरदृष्टीपूर्ण विचार जपणारे उद्योगपती रतनजी टाटा यांची जयंती रहाटणी येथे सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली.

RELATED POSTS

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

या प्रसंगी माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या हस्ते रतनजी टाटा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत नखाते कार्यश्रम टीमचे अध्यक्ष रवींद्र धुमाळ, पोपट पुदाले, कैलास परभणे, नामदेवराव मोरे, गणेश पवार, कार्डिगे बुवा, दिगंबर चुकेकर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, सहकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात रतनजी टाटा यांनी उद्योग, शिक्षण, आरोग्य व सामाजिक विकासासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यातून मिळणारी प्रेरणा समाजासाठी मार्गदर्शक ठरते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

जयंतीनिमित्त सर्व सहकाऱ्यांनी रतनजी टाटा यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला.

Tags: chandrakant nakhatepcmcward27RahataniRatan Tata
ShareSendTweet
Previous Post

भाई विशाल जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल; सौदागर-रहाटणी प्र. २८ मधून लढवणार निवडणूक

Next Post

नाना काटे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पॅनलचा उमेदवारी अर्ज दाखल;प्रभाग 28 मधून सायली काटे, शीतल काटे, मीनाक्षी काटे रिंगणात

Related Posts

पिंपरी चिंचवड

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
Next Post

नाना काटे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पॅनलचा उमेदवारी अर्ज दाखल;प्रभाग 28 मधून सायली काटे, शीतल काटे, मीनाक्षी काटे रिंगणात

महापालिकेच्या जनसंपर्क विभागात प्रसार माध्यम व सनियंत्रण समिती कार्यालयाची स्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026

तिजोऱ्या फोडल्याच, ठेवीही मोडल्या !
उधळपट्टीत चढाओढ,’श्रीमंती’ला ग्रहण !

June 30, 2026

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (177)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews