TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, September 19, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, September 19, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

सचिन चिखले, अश्विनी चिखले, शशिकिरण गवळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जनतेच्या आशीर्वादातून विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा निर्धार – सचिन चिखले

TwinCity News by TwinCity News
December 31, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी चिंचवड : पिंपरी–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवारांनी आज उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये सचिन चिखले, अश्विनी चिखले आणि शशिकिरण गवळी यांचा समावेश आहे. अर्ज दाखल करताना कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.

मनसेकडून अ-गट (अनुसूचित जाती) मधून शशिकिरण पंढरीनाथ गवळी, क-गट (सर्वसाधारण महिला) मधून अश्विनी सचिन चिखले आणि ड-गट (सर्वसाधारण पुरुष) मधून सचिन तुकाराम चिखले हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

यावेळी बोलताना सचिन चिखले म्हणाले की, पक्षाने आणि जनतेने दाखवलेला विश्वास हा आमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. जनतेच्या आशीर्वादातूनच प्रभागाच्या विकासाचा नवा अध्याय लिहिण्याचा आमचा संकल्प असून पायाभूत सुविधा, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी दिलेले प्रेम, पाठबळ आणि सहकार्य यामुळेच आजपर्यंत समाजसेवेचे कार्य शक्य झाले आहे. हेच सहकार्य भविष्यातही कायम राहील, असा विश्वास व्यक्त करत पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

मनसेच्या ‘रेल्वे इंजिन’ या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन उमेदवारांनी केले.

RELATED POSTS

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

Tags: ashvini chikhalepcmcward13sachin chikhaleshashikiran gavali
ShareSendTweet
Previous Post

पिंपरी महापालिका निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून निरंजन कुमार सुधांशू यांची तर निवडणूक निरीक्षक म्हणून सरिता नरके यांची नियुक्ती

Next Post

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत डब्बू आसवानी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Related Posts

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे
पिंपरी चिंचवड

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू
पिंपरी चिंचवड

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
पिंपरी चिंचवड

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026
पिंपरी चिंचवड

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026
पिंपरी चिंचवड

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

August 18, 2026
Next Post

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत डब्बू आसवानी यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

प्र.क्र.९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राहुल भोसले, डॉ. वैशाली घोडेकर, सारिका मासुळकर व सिद्धार्थ बनसोडे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (32)
  • पिंपरी चिंचवड (183)
  • पुणे (32)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews