TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

विरोधकांना पराभवाची धडकी भरल्यानेच खोट्या वावड्या” – चेतन बेंद्रे, समीर जावळकर यांचा स्पष्ट निर्वाळा; स्वाभिमानाने केला झालेला पक्षत्याग

TwinCity News by TwinCity News
January 9, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आकुर्डी, पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वर्तुळात आमच्याबाबत जाणीवपूर्वक पसरवण्यात येत असलेल्या अफवांचे आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे आम्ही जाहीर खंडन करत आहोत. भारतीय जनता पक्षातून आमची हकालपट्टी झालेली नसून, आम्ही स्वाभिमानाने आणि विचारधारेला स्मरून ३० डिसेंबर रोजीच शिवसेनेत प्रवेश केला आहे, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे उमेदवार चेतन गौतम बेंद्रे आणि समीर दिलीप जावळकर यांनी मांडली आहे.

RELATED POSTS

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा ३० डिसेंबर रोजी पार पडला होता. हा निर्णय कोणत्याही बाह्य दबावाखाली न घेता, केवळ जनसेवा आणि विकासाच्या मुद्द्यावर घेतला गेला आहे.

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली – चेतन बेंद्रे

याविषयी बोलताना चेतन बेंद्रे म्हणाले की, “विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या बातम्या म्हणजे त्यांच्या पराभवाची चाहूल आहे. यावेळी जनतेने आम्हाला कौल देण्याचे निश्चित केले आहे, हा वाढता जनविश्वास पाहून विरोधक बिथरले आहेत. शहरात अनेक मोठ्या नेत्यांनी भाजप सोडून इतर पक्षात प्रवेश केला, तेव्हा अशी ‘हकालपट्टी’ची भाषा वापरली गेली नाही. मग आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांबाबतच अशी बातमी पेरण्याची गरज का पडली? यातच आमचे यश आणि विरोधकांची भीती दडली आहे.”

जनतेचा विश्वास आणि विकासकामांवर भर – समीर जावळकर

समीर जावळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “आम्ही शिवसेनेच्या विचारधारेवर ठाम असून, प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत. विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या तरी जनतेचा आमच्यावर आणि आमच्या कामावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही नकारात्मक राजकारण न करता, केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत.”

यावेळी दोन्ही उमेदवारांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, विरोधकांच्या या खोट्या प्रचाराला आणि अफवांना बळी न पडता, प्रत्यक्ष काम आणि स्वच्छ चारित्र्याच्या पाठीशी उभे राहावे.

Tags: chetqn bendrepcmcward25sameer javalkar
ShareSendTweet
Previous Post

स्वच्छ व सुंदर पिंपरीसाठी राष्ट्रवादीच्या पॅनेलला विजयी करा -डब्बू आसवानी

Next Post

पिंपरी चिंचवडकरांनो तुमचा स्वभिमान बारामतीच्या पायापाशी ठेवू नका – आमदार महेश लांडगे

Related Posts

पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
Next Post

पिंपरी चिंचवडकरांनो तुमचा स्वभिमान बारामतीच्या पायापाशी ठेवू नका - आमदार महेश लांडगे

विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका;भाजप समोर केवळ विकासाचा मुद्दा - मंत्री, पंकजा मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’चा सक्तीचा तास सुरू करा; स्नेहा कलाटे यांची मागणी

June 9, 2026

पुनावळेत आरक्षित जागेत CBSC शाळा सुरु करा; 30 वर्षांच्या भाडेकरारावर आक्षेप – नगरसेविका रेश्मा भुजबळ

June 9, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (6)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews