TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

झोपडपट्टीसह विविध भागातील विकास कामांना गती दिली -निकीता कदम

TwinCity News by TwinCity News
January 11, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बलदेव नगर,शास्त्रीनगर,कैलास नगर, इंदिरानगरमध्ये राष्ट्रवादीच्या पॅनेलची  प्रचारफेरी
पिंपरी, पिंपरी चिंचवड महापालिकेची नगरसेविका या  नात्याने प्रभाग क्रमांक 21 मधील  झोपडपट्टी भागासह विविध भागातील विकास कामांना गती दिली. असे प्रतिपादन प्रभाग क्रमांक 21 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार  निकिता कदम यांनी केले. आपल्यासह संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे या राष्ट्रवादीच्या चार जणांच्या
पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

RELATED POSTS

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन


पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे,डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे निकिता कदम यांच्या प्रचारार्थ
बलदेव नगर,शास्त्रीनगर,कैलास नगर, इंदिरानगर या परिसरामध्ये प्रचारफेरी
काढण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही उमेदवारांना बहुमतांनी विजयी करण्याचा संकल्प केला


यावेळी माजी नगरसेविका निकिता कदम यांनी गेल्या पाच वर्षात संदीप वाघेरे, डब्बू आसवानी या सहकारी नगरसेवकांसोबत काम करताना  विविध विकास कामांना गती दिल्याचे सांगितले.सुभेदार आंबेडकर वसाहत मिलिंद नगर कमान, ⁠डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, ⁠डॉ बाबासाहेब आंबेडकर सोसायटी , छत्रपती शाहू महाराज हौसिंग सोसायटी झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत 222 सदनिका वाटप, ⁠त्रिलोक्य स्मशान भूमी सुशोभिकरण, ⁠जिजामाता हॉस्पिटल नूतनीकरण, ⁠प्रभागातील अंतर्गत येणाऱ्या सर्व झोपडपट्टी अंतर्गत येणारे भूमिगत विद्युत केबल, काँक्रिट रस्ते या कामांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

या प्रचार फेरीत पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवाणी, प्रियंका कुदळे, निकिता कदम, पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे हनुमंत नेवाळे,श्रीरंग शिंदे, मीनाताई नानेकर, गिरिजा कुदळे, रुपेश कुदळे कल्पना घाडगे ज्योती साठे अनिता मोईकर , सोनाली कुदळे, माधुरी कुदळे तसेच राकेश मोरे, गणेश कुदळे, कुणाल सातव, रवींद्र कदम, अमोल गव्हाणे, बाळासाहेब रोकडे, विष्णू माने, सतीश घोडेराव,प्रफुल्ल ओव्हाळ, अनिल जोगदंड, सुनील जगताप, रमेश मीराणी, किचू बन्साळी,रमेश बजाज, हरेश चुगानी, घनश्याम बजाज सुरेश परदेशी,अजय गुप्ता, नीरज चावला आदी सहभागी झाले होते .

यावेळी बोलताना माजी नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले की, संपूर्ण शहरात राष्ट्रवादीमय वातावरण आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता येणार आणि महापौर राष्ट्रवादीचाच होणार आहे. असा विश्वास वाघेरे यांनी व्यक्त केला.

Tags: dabbu aswaninikita kadampcmcward21priyanaka kudalesandip waghere
ShareSendTweet
Previous Post

प्र.क्र.21 संवेदनशील जाहीर करा – राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप वाघेरे

Next Post

प्र.क्र.९ मध्ये राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन; आज राष्ट्रवादी काँग्रेसची विजयी संकल्प

Related Posts

पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

सेवेच्या भावनेतून प्रजासत्ताक दिन साजरा; सरस्वती शिक्षण अनाथ आश्रमात भेटवस्तू व अन्न वाटप उपक्रम

January 27, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026
Next Post

प्र.क्र.९ मध्ये राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन; आज राष्ट्रवादी काँग्रेसची विजयी संकल्प

प्रभाग २० मध्ये भाजप उमेदवार सतीश नागरगोजे प्रचारात आघाडीवर; संत तुकाराम नगरात ‘युवा-अनुभवाचा संगम’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews