TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, June 19, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, June 19, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

प्रभाग २० मध्ये भाजप उमेदवार सतीश नागरगोजे प्रचारात आघाडीवर; संत तुकाराम नगरात ‘युवा-अनुभवाचा संगम’

TwinCity News by TwinCity News
January 12, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
100
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संत तुकारामनगर, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० -ड मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सतीश नारायण नागरगोजे यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपाच्या पिंपरी चिंचवड शहरातील युवा मोर्चाचे नेतृत्व करत असलेले सतीश नागरगोजे यांनी संत तुकाराम नगर परिसरात घरोघरी संवाद साधत थेट जनतेशी नाळ जोडली आहे.

RELATED POSTS

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ


भाजपाच्या पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा सुजाता पालांडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग २० मध्ये युवा कार्यकर्ते आणि अनुभवी पदाधिकारी यांचा प्रभावी संगम साधत डॉ. संदीप बागडे,सौ. रश्मी लांडे आणि सतीश नागरगोजे यांचे भक्कम पॅनेल उभे करण्यात आले आहे. या पॅनेलने होम टू होम भेटी, नागरिक बैठका, प्रचारयात्रा, ज्येष्ठ नेत्यांच्या सभा तसेच डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करत प्रचाराला गती दिली आहे.

प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्नांवर भर देण्यात येत असून, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, कचरा व्यवस्थापन, महिला सुरक्षितता, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, तसेच झोपडपट्टी पुनर्वसन व नागरी मूलभूत सुविधा हे मुद्दे थेट नागरिकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. “विकास, पारदर्शकता आणि जबाबदार प्रशासन” हा भाजपाचा अजेंडा असल्याचे मत नागरिकांमध्ये ठसवत प्रचार सुरू आहे.

विशेष म्हणजे, प्रचारादरम्यान नागरिक स्वतःहून उमेदवार व पॅनेलसोबत सहभागी होत असल्याने परिसरात सकारात्मक आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांची मजबूत फळी, संघटनात्मक ताकद आणि मुद्देसूद प्रचार यामुळे प्रभाग २० मध्ये भाजपाची बाजू अधिक मजबूत होत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

एकंदरीत, विकासकामांचा ठोस अजेंडा, युवा नेतृत्वाची ऊर्जा आणि अनुभवी मार्गदर्शन यांच्या जोरावर सतीश नागरगोजे यांची प्रचारातील आघाडी अधिक ठळक होताना दिसत आहे.

Tags: dr.sandip bagaderashmi landesatish nagargojesujata palande
ShareSendTweet
Previous Post

प्र.क्र.९ मध्ये राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन; आज राष्ट्रवादी काँग्रेसची विजयी संकल्प

Next Post

रहाटणी–काळेवाडी प्र.२७ मध्ये चंद्रकांत नखाते यांना प्रचारात स्पष्ट आघाडी; विकासकेंद्रित प्रचारामुळे भाजपाचा जनाधार मजबूत

Related Posts

पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
Next Post

रहाटणी–काळेवाडी प्र.२७ मध्ये चंद्रकांत नखाते यांना प्रचारात स्पष्ट आघाडी; विकासकेंद्रित प्रचारामुळे भाजपाचा जनाधार मजबूत

आता जाहीरनामा प्रसिद्ध करता, पालिकेत सत्ता असताना नक्की केले काय? - खा. डॉ.अमोल कोल्हे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’चा सक्तीचा तास सुरू करा; स्नेहा कलाटे यांची मागणी

June 9, 2026

पुनावळेत आरक्षित जागेत CBSC शाळा सुरु करा; 30 वर्षांच्या भाडेकरारावर आक्षेप – नगरसेविका रेश्मा भुजबळ

June 9, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (6)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews