TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, September 19, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, September 19, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

‘हा केवळ शब्दांचा जाहीरनामा नाही, तर कृतीचा वादा आहे’-भाजप उमेदवार सतीश नागरगोजे

TwinCity News by TwinCity News
January 13, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संत तुकारामनगर, “निवडणुकीपुरते आश्वासन देणं आमचं राजकारण नाही. नागरिकांच्या रोजच्या अडचणी समजून घेऊन त्यावर ठोस उपाय देणं हाच माझा आणि भारतीय जनता पक्षाचा खरा अजेंडा आहे,” असे ठाम मत भाजपचे प्रभाग क्रमांक २० मधील उमेदवार सतीश नागरगोजे यांनी व्यक्त केले.
शहरासाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘हा आहे वादा!’ या संकल्पनाम्याकडे केवळ घोषणांचा दस्तऐवज म्हणून पाहू नये, तर तो पुढील पाच वर्षांच्या नियोजनाचा आराखडा असल्याचे नागरगोजे यांनी स्पष्ट केले. पत्र्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मालकी हक्काची घरे देणे, झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करून त्यांना पक्क्या घरांचा लाभ मिळवून देणे, हा या वादानाम्याचा कणा असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED POSTS

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

प्रभाग क्रमांक २० मध्ये नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, अनधिकृत बांधकामे आणि वाहतूक समस्यांवर उपाय करण्यासाठी हा संकल्पनामा मार्गदर्शक ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवासी वस्त्यांतील बांधकाम परवाना प्रक्रिया सुलभ करणे, निश्चित कालमर्यादेत परवाने देणे, तसेच जुन्या वस्त्यांच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाकडून मंजुरी मिळवण्याचा पाठपुरावा केला जाईल, असेही ते म्हणाले.

आरोग्याच्या दृष्टीने ३० वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष आर्थिक तरतूद, तसेच दिव्यांग नागरिकांसाठी स्वतंत्र रोजगार धोरण राबवण्याचा संकल्प असल्याचे नागरगोजे यांनी नमूद केले. करदात्यांना कर सवलती देणे आणि दीर्घकालीन ताबेदार नागरिकांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी सातबारा व प्रॉपर्टी कार्ड नोंदणीचा मार्ग मोकळा करण्यावरही त्यांनी भर दिला.

पर्यावरणाच्या मुद्द्यावर बोलताना, “विकास हवा, पण तो शाश्वत असला पाहिजे,” असे सांगत पुनावळे परिसरात ऑक्सिजन पार्क उभारणी, नदीकाठावरील पूररेषेचे पुनर्सर्वेक्षण आणि सुधारित विकास आराखड्याद्वारे नियोजनबद्ध शहर उभारण्याची भूमिका त्यांनी मांडली.

“हा वादा म्हणजे केवळ पोस्टरवरचा मजकूर नाही, तर नागरिकांसोबत केलेला विश्वासाचा करार आहे. प्रभाग क्रमांक २० चा सर्वांगीण विकास हाच माझा संकल्प आहे,” अशा शब्दांत भाजप उमेदवार सतीश नागरगोजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Tags: pcmcward20satish nagargoje
ShareSendTweet
Previous Post

“नानी आहे तर विश्वास आहे!”, प्रभाग १ मध्ये संगीता ताम्हाणेंच्या विजयाची चाहूल

Next Post

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचा ऐतिहासिक विजय; पक्ष कार्यालयात जल्लोषाचा उत्साह

Related Posts

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे
पिंपरी चिंचवड

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू
पिंपरी चिंचवड

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
पिंपरी चिंचवड

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026
पिंपरी चिंचवड

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026
पिंपरी चिंचवड

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

August 18, 2026
Next Post

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचा ऐतिहासिक विजय; पक्ष कार्यालयात जल्लोषाचा उत्साह

पिंपरी प्रभाग क्र. २१मध्ये भाजपचा सुपडा साफ करत संदीप वाघेरे ठरले 'किंगमेकर'! तब्बल १६, ४३० मताधिक्य घेऊन भाजपच्या उमेदवाराचे केले डिपॉझिट जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (32)
  • पिंपरी चिंचवड (183)
  • पुणे (32)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews