TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

पिंपरी प्रभाग क्र. २१मध्ये भाजपचा सुपडा साफ करत संदीप वाघेरे ठरले ‘किंगमेकर’! तब्बल १६, ४३० मताधिक्य घेऊन भाजपच्या उमेदवाराचे केले डिपॉझिट जप्त

TwinCity News by TwinCity News
January 17, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी,महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत पिंपरी प्रभाग क्रमांक २१मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप वाघेरे यांनी पॅनलची जबाबदारी समर्थपणे पेलून भाजपचा अक्षरशः सुपडा साफ करत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.

निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये  जोरदार इनकमिंग सुरू केले होते. यामध्ये संदीप वाघेरे यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या संजोग वाघेरे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याची चर्चा सुरू होती. या प्रवेशाला संदीप वाघेरे यांनी जोरदार विरोध केला. मात्र भाजपने संदीप वाघेरे यांना हलक्यात घेऊन संजोग वाघेरे यांना प्रवेश दिला. त्यानंतर संदीप वाघेरे यांनीही आक्रमक भूमिका घेत भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले.
    
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संदीप वाघेरे यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या खांद्यावर संपूर्ण पॅनल निवडून आणण्याची जबाबदारी सोपवली. अजितदादांच्या विश्वासाला सार्थ ठरवत संदीप वाघेरे यांनी संपूर्ण पॅनल निवडून आणत दणदणीत विजय मिळवला. स्वतः संदीप यांनी भाजपच्या गणेश ढाकणे यांचा तब्बल १६ हजार ४३० मतांच्या भरघोस मताधिक्याने पराभव करत त्यांचे डिपॉझिट जप्त केले. या विजयामुळे संदीप वाघेरे हे केवळ विजयी उमेदवार न राहता, या प्रभागातील ‘किंगमेकर’ ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीत पिंपरीतील चारही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचा गजर होत पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारण्यात राष्ट्रवादी यशस्वी ठरली. त्यामुळे संदीप वाघेरे यांच्यासारखा मोहरा हातातून घालवण्याची चूक भाजपला चांगलीच महागात पडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

संदीप वाघेरे यांनी प्रचारात स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत नागरिकांशी थेट संवाद साधला. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, युवक व महिलांचे प्रश्न यावर त्यांनी ठोस भूमिका मांडली. ‘ना जात, ना धर्म – विकास हा एकमेव अजेंडा’ या भूमिकेमुळे सर्व समाजघटकांचा विश्वास त्यांनी संपादन केला. याचाच परिपाक म्हणून मतदारांनी भरभरून कौल दिला.

या विजयामुळे संदीप वाघेरे यांचे पिंपरीतील राजकीय वजन लक्षणीयरीत्या वाढले असून, महापालिकेतही पक्षाच्या निर्णयामध्ये  संदीप वाघेरे यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपसाठी हा पराभव आत्मपरीक्षण करण्याची वेळ असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पिंपरीत पुन्हा एकदा घड्याळाचा ठसा अधिक ठळकपणे उमटल्याचे चित्र दिसून येत आहे.

RELATED POSTS

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

Tags: dabbu aswaninikita kadampcmcward21priyanaka kudalesandip waghere
ShareSendTweet
Previous Post

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचा ऐतिहासिक विजय; पक्ष कार्यालयात जल्लोषाचा उत्साह

Next Post

शहर अभियंता पदावर नगरनियोजनातील अनुभवी शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी-संदीप वाघेरे यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

Related Posts

पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

सेवेच्या भावनेतून प्रजासत्ताक दिन साजरा; सरस्वती शिक्षण अनाथ आश्रमात भेटवस्तू व अन्न वाटप उपक्रम

January 27, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026
Next Post

शहर अभियंता पदावर नगरनियोजनातील अनुभवी शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी-संदीप वाघेरे यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews