TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, February 2, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, February 2, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

TwinCity News by TwinCity News
January 31, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या  गटनेतेपदी श्री. प्रशांत शितोळे यांची अधिकृत निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक प्रचार प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी शनिवारी (दि. ३१) दिली. 

RELATED POSTS

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी केली आहे.

याबाबत आमदार शंकर जगताप म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपने अभूतपूर्व यश मिळवले. शहरामध्ये भाजपच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षात अनेक सुविधा निर्माण झाल्या. नागरिकांना अत्याधुनिक मेट्रो सुविधेपासून चांगले रस्ते, पाणी व्यवस्थापन, करप्रणालीत सुसूत्रता, कचऱ्याचे नियोजन, सक्षम आरोग्य योजना अशा सर्वंकष विकासावर ‘फोकस’ ठेवला.  यामुळे नुकत्याच पार पडलेल्या मनपा निवडणुकीमध्ये नागरिकांनी भाजपला भरभरून प्रतिसाद दिला. शहरवासीयांनी भाजपाला एक हाती  कौल दिलेला आहे. नागरिकांचा हा विश्वास भाजप सार्थ केल्याशिवाय राहणार नाही. आगामी काळात नागरिकांना आवश्यक सुविधा देण्याबरोबरच सुरक्षित, पर्यावरण पूरक शहराची अनुभूती देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. याच माध्यमातून आज अनुभवी प्रशांत शितोळे यांना गटनेता म्हणून निवड केलेली आहे.

पालिकेच्या माध्यमातून केली जाणारी कामे नागरिकांच्या हिताच्या दृष्टीत कोणातूनच केली जातील. यासाठी प्रशांत शितोळे यांच्या अनुभवाचा नक्कीच  सर्वच नगरसेवकांना फायदा होणार आहे. सर्वांना सोबत घेऊन, सर्वांच्या विचाराने  ते काम करतील असा विश्वास सर्वांनाच आहे. श्री. प्रशांत शितोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवक सकारात्मक आणि परिणामकारक कामकाजावर लक्ष केंद्रित करतील. नगर विकास, नागरिक सेवा आणि शहराच्या प्रगतीसाठी भाजप सदैव सक्रिय राहणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

Tags: gatneta pcmcpcmcbjpprashant shitole
ShareSendTweet
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next Post

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

Related Posts

पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

सेवेच्या भावनेतून प्रजासत्ताक दिन साजरा; सरस्वती शिक्षण अनाथ आश्रमात भेटवस्तू व अन्न वाटप उपक्रम

January 27, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये सूर्यनमस्कार महोत्सव उत्साहात संपन्न;
विद्यार्थ्यांच्या सहभागातून योग, आरोग्य आणि एकतेचा जागर

January 26, 2026
Next Post

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews