TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, September 19, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, September 19, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home इतर

भारतरत्न पं.भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिन महोत्सवाचे महापालिकेच्या वतीने आयोजन

TwinCity News by TwinCity News
June 23, 2025
in इतर, पिंपरी चिंचवड, शिक्षण
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
27
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

निगडी,२३ जून २०२५ :पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिन महोत्सव २५ आणि २६ जून २०२५ रोजी आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगुळकर सभागृह येथे होणार आहे. या दोन दिवसीय महोत्सवात  नामवंत गायकांचे गायन कार्यक्रम होणार आहेत.  या विशेष कार्यक्रमासाठी सर्वांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे, याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.

२५ जून (बुधवार) रोजी सायंकाळी ६ वाजता जेष्ठ तबला वादक पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांच्या ‘तालयात्रा’ या विशेष कार्यक्रमाने महोत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता सुप्रसिद्ध  शास्त्रीय गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा ‘मंगलदीप’ हा कार्यक्रम होईल.

२६ जून (गुरुवार) रोजी अकादमी विद्यार्थ्यांचे सादरीकरण सायंकाळी ५.३० पासून सुरू होईल. गायक रामेश्वर डांगे व गायिका श्रीमती स्मिता देशमुख यांचे शास्त्रीय गायन तर गायक मिलिंद दलाल यांच्या सुगम गायनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता प्रसिद्ध गायिका विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांच्या शास्त्रीय गायनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे.

महापालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारचे दर्जेदार कार्यक्रम आयोजित करून तरुण पिढीला शास्त्रीय संगीताची ओळख करून देण्याचा उद्देश असून जास्तीत जास्त संगीत प्रेमींनी या कार्यक्रमांचा आनंद घ्यावा.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीचा वर्धापन दिन महोत्सव हा संगीत रसिकांसाठी मोठा सांस्कृतिक आनंद सोहळा आहे. संगीत क्षेत्रात शहराची एक वेगळी ओळख करून देण्यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरेल
– पंकज पाटील, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

RELATED POSTS

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

संगीत ही भावनांची अभिव्यक्ती असून, तिच्या माध्यमातून मनाशी नातं जोडलं जातं. महापालिकेच्या संगीत अकादमीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सहभागी होऊन या सांगीतिक प्रवासात सहभागी व्हा. आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढेल. हे सुरेल क्षण आपण सर्वांनी एकत्र अनुभवावेत, हीच नम्र विनंती.

समीर सूर्यवंशी, समन्वयक,भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी

Tags: Deputy CommissionerNigadiPadmaja FenaniPandit Bhimsen JoshiPankaj Patil Additional CommissionerPCMCPCMCIIndiaSameer suryvanshiVardhapan dinVijaykumar Khorate
ShareSendTweet
Previous Post

दीड लाख देशी झाडांची लागवड करण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट

Next Post

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जींचा त्याग राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायी : प्रकाश क्षीरसागर

Related Posts

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे
पिंपरी चिंचवड

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू
पिंपरी चिंचवड

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
पिंपरी चिंचवड

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026
पिंपरी चिंचवड

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026
पिंपरी चिंचवड

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

August 18, 2026
Next Post

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जींचा त्याग राष्ट्रनिर्माणासाठी प्रेरणादायी : प्रकाश क्षीरसागर

संत निरंकारी मिशनद्वारा वाल्हेकरवाडी येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न;१३० अनुयायांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (32)
  • पिंपरी चिंचवड (183)
  • पुणे (32)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews