TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, June 19, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, June 19, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

TwinCity News by TwinCity News
July 18, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, भारताचा स्वातंत्र्यपूर्व लढा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, थोर विचारवंत, साहित्यिक,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस आणि भक्ती शक्ती चौक, निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन  करण्यात आले.

      पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

      यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे,विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ,माजी अध्यक्ष नाना कसबे,सुनिल भिसे,अरूण जोगदंड,संजय ससाणे,सतीश भवाळ,नितीन घोलप,यादव खिलारे, मीनाताई खिलारे, विशाल कसबे,मारूती सोनटक्के, इंद्रजीत कांबळे,गणेश कापसे कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे,विशाल भुजबळ तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

         तर निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

        यावेळी माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे,कमल घोलप, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, कार्यकारी अभियंता शिवराज वायकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ,माजी अध्यक्ष भाऊसाहेब आडागळे,माजीअध्यक्ष नाना कसबे,सुनिल भिसे,मनोज तोरडमल,अरूण जोगदंड,रामदास कांबळे, डी.पी. खंडाळे,संजय ससाणे,नितीन घोलप,सतीश भवाळ, आण्णा कसबे,आशाताई शहाणे, केसरताई लांडगे सामाजिक कार्यकर्ते यादव खिलारे,मिना खिलारे, बाळासाहेब खंदारे, प्रा.डॉ.विजय सोनावले, मारुती सोनटक्के,गणेश कापसे, गणेश अवघडे, भानुदास साळवे, रामेश्वर बावणे, इंद्रजीत कांबळे, शिवाजी साळवे, अनिल कांबीकर, बालाजी कांबळे,रूपाताई कांबळे,नाना कांबळे, साहेबराव साळवे, बंडू चांदणे, नामदेव रिठे, विजय कांबळे, राजू जाधव, धीरज सकट, मधुकर रोकडे, सविता आव्हाड, ज्योती वैरागर,प्रसाद केसरे,बंडू कसबे तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

         दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित लोकगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध शाहीर बापू पवार यांनी “भारतभूषण अण्णाभाऊला- वंदन माझे लोकशाहीराला” “विजला ज्ञानाचा दिवा” तसेच “साज साहित्याचा रुसला ,१८ जुलै दिना – माझी मैना जवळ रडते,जरा बोला की आण्णा” अशा गीताने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले..

RELATED POSTS

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

Tags: annabhau sathelokshahir annabhau sathe jayantiPCMC
ShareSendTweet
Previous Post

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन;पाच लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

Next Post

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त २०जुलै रोजी रोजगार मेळावा;५० पेक्षा अधिक नामांकित कंपन्या सहभागी

Related Posts

पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
Next Post

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त २०जुलै रोजी रोजगार मेळावा;५० पेक्षा अधिक नामांकित कंपन्या सहभागी

Job Fair on July 20 to Mark Ajit Pawar's Birthday; Over 50 Renowned Companies to Participate

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’चा सक्तीचा तास सुरू करा; स्नेहा कलाटे यांची मागणी

June 9, 2026

पुनावळेत आरक्षित जागेत CBSC शाळा सुरु करा; 30 वर्षांच्या भाडेकरारावर आक्षेप – नगरसेविका रेश्मा भुजबळ

June 9, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (6)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews