TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

रोटरी क्लब तर्फे वारकऱ्यांना रेनकोट व शबनम बॅगचे वाटप!

TwinCity News by TwinCity News
June 19, 2025
in पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तळेगाव दाभाडे,दि.१९ जून २०२५: भंडारा डोंगर : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व नारायणराव काळोखे नागरी सहकारी पतसंस्था यांचे संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र पंढरपूर वारीसाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते रेनकोट व शबनम बॅग वाटप करण्यात आली.

RELATED POSTS

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

हा समारंभ श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर संपन्न झाला.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके, रोटरी सिटीचे संस्थापक विलास काळोखे,अध्यक्ष भगवान शिंदे, उपाध्यक्ष सुरेश दाभाडे,सेक्रेटरी संजय मेहता,क्लब ट्रेनर सुरेश शेंडे,माजी नगरसेवक सुर्यकांत काळोखे इ.सह रोटरी व काळोखे पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भंडारा डोंगर दिंडी मधील वारकऱ्यांना रेनकोट व शबनम बॅग यांचे वाटप करण्यात आले.

गेली १० वर्ष सातत्याने रोटरी सिटी तर्फे राबविण्यात येणाऱ्या स्तुत्य उपक्रमाचे नामदार अजित पवार यांनी कौतुक केले व वारकऱ्यांना पालखी प्रस्थान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी वारकऱ्यांना शुभेच्छा देताना रोटरी सिटीच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.

रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी प्रास्ताविकाद्वारे क्लबच्या कार्यपद्धतीची माहिती विशद केली. संस्थापक विलास काळोखे यांनी स्वागत केले.

रोटरी सिटी प्रतिवर्षी वारकऱ्यांना ऊन,वारा,पाऊस यापासून संरक्षण व्हावे म्हणून हा स्तुत्य उपक्रम भंडारा डोंगरावर घेत असते त्याचबरोबर अनेक समाज उपयोगी उपक्रम घेतले जातात असे कौतुक भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशीद पाटील यांनी केले. आभार ह.भ.प.रविंद्र महाराज ढोरे यांनी मानले.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रो.सुरेश धोत्रे,रो.नितीन शहा,रो.संग्राम जगताप,रो.निलेश राक्षे,रो.संजय चव्हाण,रो.राजेंद्र कडलक, रो. रामनाथ कलावडे,रो.डाॅ.गणपत जाधव,रो.दिलीप ढोरे,रो.अभिनेते मोहन खांबिटे,रो.संजय भागवत, रो.आनंद रिकामे,रो.विश्वास कदम, रो.तानाजी मराठे,रो.नवनाथ पडवळ,रो.नवनाथ म्हसे, रो.ॲड.लक्ष्मण घोजगे,रो. ॲड. रामदास काजळे,रो.पुंडलिक देशमुख रो.ॲड.वैशाली लगाडे, रो.राजेश बारणे,रो.नरेंद्र‌ ननावरे, रो.सुर्यकांत म्हाळसकर,काळोखे पतसंस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ काळोखे,संचालिका संध्या मांदळे, मनिषा कालेकर,रणजित वीर, चंद्रकांत चव्हाण आदींनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.अत्यंत उपयोगी वस्तू रोटरी प्रतिवर्षी देत असते त्याबद्दल वारकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले.

Tags: ashadhiwariAshadivariRotary ClubRotary of talegav DabhadeTalegav Dabhade
ShareSendTweet
Previous Post

जेजुरीत भीषण अपघात : पाठीमागून धडक दिल्याने आठ जणांचा मृत्यू, चार जखमी

Next Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा

Related Posts

पुणे

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
महाराष्ट्र

केळी तलावात तत्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार.

May 8, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
Next Post

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये योग दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’चा सक्तीचा तास सुरू करा; स्नेहा कलाटे यांची मागणी

June 9, 2026

पुनावळेत आरक्षित जागेत CBSC शाळा सुरु करा; 30 वर्षांच्या भाडेकरारावर आक्षेप – नगरसेविका रेश्मा भुजबळ

June 9, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (6)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews