TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, February 3, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, February 3, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home इतर

संत निरंकारी मिशनचा युवा वर्गासाठी इंग्लिश माध्यम सत्संग सोहळा उत्साहात संपन्न…

TwinCity News by TwinCity News
July 28, 2025
in इतर, पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

भोसरी, निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमीत जी यांच्या असीम कृपाशीर्वादाने “संत निरंकारी सत्संग भवन”, जय जवान नगर खराडी येथे दि. २७ जुलै २०२५, रविवार रोजी सकाळी १०:३० ते १:३० या वेळेत इंग्लिश भाषेच्या माध्यमातून विशाल सत्संग सोहळा संपन्न झाला. या विशेष सत्संगासाठी पुणे झोनमधील भोसरी, आळेफाटा, पुणे, नानगाव, पिंपरी-चिंचवड, आव्हाळवाडी आदी ठिकाणांहून युवा संत मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगभर ६० हून अधिक देशांत पोहोचलेली संत निरंकारी मिशनची विचारधारा इंग्रजी या जागतिक भाषेमार्फत अधिक व्यापक स्वरूपात युवकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता.
            याप्रसंगी प्रवीण छाब्रा (मुंबई) यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले कि प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अशी एक वेळ येते कि ईश्वराला प्राप्त करण्याच्या दिशेने प्रकृती त्याला अग्रेसर करत असते. ज्याला ती संधी ओळखता आली आणि ज्याने पूर्ण सद्गुरूंकडून एक ईश्वर ,परमात्म्याची ओळख करून घेतली त्याचे जीवन धन्य झाले आहे. संत निरंकारी मिशनच्या विचारधारेविषयी बोलताना त्यांनी मिशनचा मूलमंत्र ‘ एका ला जाणा, एका ला माना, एक व्हा ‘ चे विश्लेषण करताना स्पष्ट केले कि निरंकारी मिशन आज जगाला हाच संदेश देते कि ज्या ईश्वराने हि सर्व सृष्टी निर्माण केली आहे अशा प्रभूला जाणून त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याच्याशी एकरूप होणे हा मानवी जीवनाचा उद्देश आहे. निरंकारी मिशन केवळ ईश्वराविषयी चर्चा करत नसून अशा सर्वव्यापी परमात्म्याशी ब्रम्हज्ञानाच्या माध्यमातून आत्माचे मिलन घडवून आणत आहे. आजच्या युगामध्ये विशेषतः युवकांमध्ये जी नकारात्मकता भरलेली आहे ती दूर करण्याचे एकमेव साधन आहे ते म्हणजे संतांची सत्संग, संतांची विचारधारा.      
            कार्यक्रमात युवकांनी इंग्रजी भाषेत गीत, विचार, नाटिका आणि आध्यात्मिक प्रदर्शने सादर करून मिशनच्या दैवी मूल्यांचा प्रभावी प्रसार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुकीर्ती नेणवणी आणि ललित शर्मा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पुणे झोनचे प्रभारी श्री. ताराचंद करमचंदानी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

RELATED POSTS

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

Tags: international nirankari missionMaharashtra Navnirman Senanirankarinirankari missionNirankari Mission Pune zonePCMC pcmc PCMCNirankari MissionSant Nirankari
ShareSendTweet
Previous Post

दिव्यांग भवन फाउंडेशनच्या सहाय्यक उपकरणे दुरुस्ती शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

कॉलेजच्या फ्रेशर पार्टीवरून वाद, विद्यार्थ्यावर कोयत्याने वार

Related Posts

पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

सेवेच्या भावनेतून प्रजासत्ताक दिन साजरा; सरस्वती शिक्षण अनाथ आश्रमात भेटवस्तू व अन्न वाटप उपक्रम

January 27, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026
Next Post

कॉलेजच्या फ्रेशर पार्टीवरून वाद, विद्यार्थ्यावर कोयत्याने वार

'पिंची’च्या मंगळागौर स्नेहमेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; नीलम गोऱ्हे, रुपाली चाकणकर यांची उपस्थिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews