TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, July 19, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, July 19, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

‘पिंची’च्या मंगळागौर स्नेहमेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; नीलम गोऱ्हे, रुपाली चाकणकर यांची उपस्थिती

TwinCity News by TwinCity News
July 29, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी: ‘पिंची’ हा पिंपरी -चिंचवड मधील  महिलांचा सर्वात मोठा समूह आहे, यांनी आयोजित केलेला मंगळागौर व नागपंचमी स्नेहमेळावा मोठ्या जल्लोषात, उत्साही आणि पारंपरिक वातावरणात नुकताच पार पडला. या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती  नीलम गोऱ्हे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या प्रसंगी पिंपरी-चिंचवड परिसरातील असंख्य महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.कार्यक्रमाचे आयोजन पिंचीच्या संस्थापक पूनम परदेशी यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. पारंपरिक फुगड्या, झिम्मा, उखाणे, लोकनृत्य आणि गाण्यांनी सजलेला हा स्नेहमेळावा हरवत चाललेल्या मंगळागौरीच्या परंपरेला नवसंजीवनी देणारा ठरला.   

या कार्यक्रमात महिलांना संबोधन करतांना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “हा स्नेहमेळावा केवळ एक मनोरंजनाचा कार्यक्रम नव्हता, तर स्त्रीशक्ती, आपुलकी आणि परंपरांचा सन्मान होता. ‘पिंची’च्या या उपक्रमामुळे पारंपरिक खेळांना आणि सांस्कृतिक समृद्धतेला मिळालेला प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद आहे.”

कार्यक्रमाच्या शेवटी नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले, “अशा कार्यक्रमांमधून महिलांची सृजनशीलता, एकजूट आणि संस्कृतीवरील प्रेम प्रकर्षाने जाणवतं. पूनम परदेशी आणि पिंची टीमचे कार्य खरंच प्रेरणादायक आहे.”  या समूहातील सुमारे ३०,००० महिलांच्या सहभागामुळे, ‘पिंची’ने सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांमधून पुन्हा एकदा आपली भक्कम उपस्थिती सिद्ध केली.

पारंपरिक साड्या, दागिने आणि चविष्ट पारंपरिक खाद्यपदार्थांनी आणि नीलम गोऱ्हे,रुपालीताई चाकणकर,अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक आरती राव, मसकलीच्या संस्थापिका श्रद्धा सावंत, रॉयल तष्टच्या मालक निकिता माने व स्मिता व्यास यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचे वातावरण अधिकच रंगतदार झाले होते.

RELATED POSTS

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

Tags: NagpanchmiNilam GorhePCMMPimpri ChinchwadpinchiRupali Chakankar
ShareSendTweet
Previous Post

कॉलेजच्या फ्रेशर पार्टीवरून वाद, विद्यार्थ्यावर कोयत्याने वार

Next Post

दिव्यांग भवन फाउंडेशनतर्फे “दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६” बाबत जनजागृती कार्यशाळा संपन्न

Related Posts

पिंपरी चिंचवड

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
Next Post

दिव्यांग भवन फाउंडेशनतर्फे "दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६" बाबत जनजागृती कार्यशाळा संपन्न

पिंपरीत बँक अधिकाऱ्याकडून ४३ लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026

तिजोऱ्या फोडल्याच, ठेवीही मोडल्या !
उधळपट्टीत चढाओढ,’श्रीमंती’ला ग्रहण !

June 30, 2026

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (177)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews