TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, September 7, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, September 7, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ नियोजनासाठी ११ ऑगस्टला विशेष बैठक

TwinCity News by TwinCity News
August 10, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी – महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या निर्देशानुसार, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘अभिजात मराठी भाषा दिन’ तर ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी कार्यरत संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी यांची बैठक सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. ही बैठक अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील ‘दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह’ येथे होईल, अशी माहिती विशेष अधिकारी व मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी दिली.

‘अभिजात मराठी भाषा दिन’ आणि ‘सप्ताह’ दरम्यान शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तज्ज्ञ व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, शिबिरे, तसेच अभिजात मराठी ग्रंथ व साहित्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येईल. यामध्ये प्राचीन ग्रंथांच्या समकालीन मराठीत अनुवादित आवृत्तींची विक्री, शालेय व महाविद्यालयीन स्तरावर प्रश्नमंजुषा, निबंधलेखन व वकृत्व स्पर्धा तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांचाही समावेश असेल.

या सर्व उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठीचे नियोजन व तयारीवर सविस्तर चर्चा ११ ऑगस्टच्या बैठकीत होणार असून, मराठी भाषेच्या जतनासाठी कार्यरत सर्व संस्था, साहित्यिक, पदाधिकारी आणि मराठीप्रेमींनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन किरण गायकवाड यांनी केले आहे.

RELATED POSTS

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

Tags: 3 OctoberAbheejat Marathi Bhasha DinAbheejat Marathi Bhasha saptahbhashaKiran GaikwadMarathi BhashaMarathi Bhasha coordinatorPCMCspecial officer
ShareSendTweet
Previous Post

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

Next Post

बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक

Related Posts

पिंपरी चिंचवड

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026
पिंपरी चिंचवड

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026
पिंपरी चिंचवड

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

August 18, 2026
पिंपरी चिंचवड

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
Next Post

बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक

पवना धरण 100% भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026

विद्यार्थ्यांची फसवणूक की नोकरीचे मोठे रॅकेट? Radiant IT प्रकरण चर्चेत; पोलीस आयुक्तांचा दणका, ओंकार तुपे यांचा पाठपुरावा

August 29, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (32)
  • पिंपरी चिंचवड (180)
  • पुणे (31)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews