TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, September 8, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, September 8, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

भाजप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा १२६ पदाधिकाऱ्यांची ‘जम्बो’कार्यकारिणी जाहीर

TwinCity News by TwinCity News
August 28, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी-चिंचवड, बहुप्रतीक्षित भारतीय जनता पार्टी (भाजपा) पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीची घोषणा आज करण्यात आली आहे. गणेशोत्सवाचे शुभमुहूर्त साधून पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी ४ सरचिटणीस, ८ उपाध्यक्ष , ८ सचिव यासह प्रकोष्ठ अध्यक्ष आणि सदस्य अशी 126 पदाधिकाऱ्यांची ‘जम्बो’कार्यकारिणी जाहीर केली. या कार्यकारिणीत पक्षाच्या सर्व घटकांना आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे काटे यांनी स्पष्ट केले आहे.

ही कार्यकारिणी तयार करण्यापूर्वी  शहराध्यक्ष काटे यांनी पक्षाच्या कार्यालयात ३०० हून अधिक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. तसेच, शहरातील प्रमुख स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करून प्रत्येक कार्यकर्त्याची क्षमता आणि पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा विचार करून ही कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे.

या निवडीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. याव्यतिरिक्त, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, माजी खासदार अमर साबळे आणि माजी आमदार अश्विनी जगताप यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचेही शत्रुघ्न काटे यांनी सांगितले. ज्या कार्यकर्त्यांना या वेळी पदावर संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी भविष्यात निश्चितपणे योग्य संधी दिली जाईल, असे आश्वासनही शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिले.

नव्या कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी:

सरचिटणीसपदी ॲड. मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाडये यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वरिष्ठ उपाध्यक्ष: काळूराम बारणे, *उपाध्यक्षपदी* : ॲड. विनायक गायकवाड, तुषार हिंगे, राम वाकडकर, अमित पसरणीकर, रमेश वाहिले, अजित भालेराव, विनोद मालू यांची निवड झाली आहे.

सचिव : नवनाथ ढवळे, राजेंद्र बाबर, खंडूदेव कथोरे, दीपक भोंडवे, ॲड. युवराज लांडे, मंगेश कुलकर्णी, गिरीश देशमुख, अभिजीत बोरसे तर कोषाध्यक्ष: हेमचंद्र मासुळकर, कार्यालय प्रमुख: संजय परळीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विविध मोर्चे आणि आघाड्यांचे प्रमुख:
युवा मोर्चा अध्यक्ष : दिनेश यादव
महिला मोर्चा अध्यक्ष : सुजाता पालांडे
अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष : अनिल उर्फ बापू घोलप
ओबीसी मोर्चा अध्यक्ष : चेतन भुजबळ
व्यापारी आघाडी अध्यक्ष : राजेंद्र चिंचवडे
कायदा आघाडी अध्यक्ष : ॲड. गोरख कुंभार
सोशल मीडिया सेल: सागर बिरारी
ट्रान्सपोर्ट सेल अध्यक्ष : सुनील लांडगे
सांस्कृतिक सेल अध्यक्ष :  विजय भिसे,
ज्येष्ठ कार्यकर्ता सेल अध्यक्ष :  विजय शिनकर
माजी सैनिक सेल अध्यक्ष :  देविदास साबळे
आध्यात्मिक प्रकोष्ठ अध्यक्ष : जयंत बागल
आयुष्मान भारत सेल अध्यक्ष : गोपाळ माळेकर
बेटी बचाव बेटी पढाव अध्यक्ष : प्रीती कामतीकर
अभियंता सेल अध्यक्ष : संतोष भालेराव
चार्टर्ड अकाउंट सेल अध्यक्ष : बबन डांगले
दिव्यांग सेल अध्यक्ष : अंकुश शिर्के
वैद्यकीय प्रकोष्ठ अध्यक्ष:  डॉ. अमित नेमाने
गृहनिर्माण संस्था फेडरेशन प्रकोष्ठ : प्रदीप बेंद्रे
वकृत्व प्रशिक्षण  प्रकोष्ठ : हरीश मोरे
मन की बात संयोजक : नंदकुमार दाभाडे यासह सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

RELATED POSTS

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

सदस्य

सचिन गोविंद राऊत
कैलास गणपत कुटे

गणेश चंद्रकांत लंगोटे

संजय गुलाबराव कणसे

ज्योतीका कमल मलकानी

राजश्री जयभाय

विनोद भवरलाल मालू

अतुल अशोकराव इनामदार

राकेश नायर

उत्तम प्रकाश केंदळे

सागर सुरेश फुगे

प्रदीप चंद्रकांत सायकर

रेखा करण कडाली

स्नेहल भामरे

कुणाल लांडगे

सिदधेश्वर बारणे

जयदेव डेब्रा

मनोहर जेठवानी

नाणिक रामचंद पंजाबी

संतोष विठ्ठल घुले

अॅड. प्रवीण लीलानंद सिंह

संदीप शांताराम शिवले

संतोष भाऊसाहेब तापकीर

महेंद्र श्रीकृष्ण बावीस्कर

अरुण हिंदराव थोरात

विजय किसनराव नंदनवार

देविदास जिभाऊ पाटील
सुनील मनोहर वाढ
अतुल युवराज पवार
धर्मा वामन पवार
धनंजय ढोरे
अजित सुदाम भालेराव
चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे
शंकर चंद्रकांत लोंढे
सचिन गुलाबराव टेकळे
पियुषा अनिल पाटील
प्रदीप मुरलीधर महाजन
अॅड. मंगेश मछिंद्र नदे
शिरीष जगदीश जेधे

दिलीप दिगंबर गडदे
सुधाकर श्रीनिवास काळे
शशिकांत देशपांडे
शिरीष कृष्णकांत कर्णिक
दिलीप मुरलीधर गोसावी
गोविंद सूर्यभान शिंदे
सीमा जयसिंगराव चव्हाण
गोरख बाळू पाटील
राहुल दिलीप काटे
राकेशसिंग राजेंद्रसिंग ठाकूर
भूषण दिलीप जोशी
सीमा मनोज बोरसे
आनंद केशव देशमुख
युवराज प्रकाश ढोरे
ओमप्रकाश शर्मा
अनिल महादू वाणी
चंद्रकांत सोमाजी शेंडगे
रवींद्र नारायण नांदुरकर
चैतन्य माधवराव देशपांडे
रमाकांत विनायक पाटील
नितीन विश्वनाथ भोगले
सलीम अब्दुल शिकालगाल
राधिका रवींद्र बोर्लेकर
मनोज नारायण देशमुख
विनोद चंद्रशेखर पाटील
सुभाष रामचंद्र फाटक

दिलीप महादू राऊत

अशोक बारकू वाळूज

अभय केशव नरडवेकर

हेमंत लक्ष्मण कोयते

दत्तात्रय दगडू तापकीर

गणेश बाबुराव संभेराव

सुनील नाथू लांडगे

सुभाष आत्माराम सिंघल

रेखा रवींद्र काटे

आदेश शिवाजी नवले

जयश्री भीमाशंकर

Tags: BJPBJP IndiaBJP MaharashtrabjppcmcPuneBJP
ShareSendTweet
Previous Post

पिंपरी-चिंचवडमध्ये होणार नाट्य संकुल – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

Next Post

संत निरंकारी मिशनचा बाल संत समागम उत्साहात संपन्न

Related Posts

पिंपरी चिंचवड

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026
पिंपरी चिंचवड

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026
पिंपरी चिंचवड

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

August 18, 2026
पिंपरी चिंचवड

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
Next Post

संत निरंकारी मिशनचा बाल संत समागम उत्साहात संपन्न

पिंपरी-चिंचवड महापालिकेने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रम राबवावा:  माजी नगरसेवक विजय शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026

विद्यार्थ्यांची फसवणूक की नोकरीचे मोठे रॅकेट? Radiant IT प्रकरण चर्चेत; पोलीस आयुक्तांचा दणका, ओंकार तुपे यांचा पाठपुरावा

August 29, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (32)
  • पिंपरी चिंचवड (180)
  • पुणे (31)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews