TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home शिक्षण

नवरात्र उत्सवानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी विशेष स्पर्धा

TwinCity News by TwinCity News
September 26, 2025
in शिक्षण
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, नवरात्र उत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाऊंडेशन आणि घरकुल अपंग सहाय्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून दिव्यांग बांधवांमध्ये कला, आत्मविश्वास व सामाजिक सहभाग वाढविण्याचा प्रयत्न होणार आहे.

कार्यक्रमांतर्गत आज, शुक्रवार दि. २६ सप्टेंबर रोजी दिवसभर मोरवाडी, पिंपरी येथील दिव्यांग भवन फाऊंडेशनमध्ये स्पर्धा पार पडणार आहेत.

RELATED POSTS

पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’चा सक्तीचा तास सुरू करा; स्नेहा कलाटे यांची मागणी

पुनावळेत आरक्षित जागेत CBSC शाळा सुरु करा; 30 वर्षांच्या भाडेकरारावर आक्षेप – नगरसेविका रेश्मा भुजबळ

PCMC शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, जीवन व अपघाती विमा योजना लागू करा- श्रुती वाकडकर

स्पर्धांचे तपशील असे :

  • चित्रकला रंगभरण स्पर्धा : सकाळी १०.४५ ते १२.०० या वेळेत लहान दिव्यांग मुलांसाठी (वय ३ ते १८ वर्षे). आवश्यक साहित्य आयोजकांच्या वतीने दिले जाणार आहे.
  • मंडला प्रशिक्षण कार्यशाळा : दुपारी १२.३० ते २.०० या वेळेत सर्व वयोगटातील सहभागींना खुली. सहभागीनी पेन्सिल, खोडरबर व कर्कटक सोबत आणणे आवश्यक.
  • रांगोळी स्पर्धा : दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत दिव्यांग महिलांसाठी (१५ वर्षांवरील). रंग व साहित्याची व्यवस्था आयोजकांकडून केली जाईल.

आयोजकांनी माहिती दिली की, हा कार्यक्रम पूर्ण दिवसाचा असल्याने उपस्थितांनी स्वतःचे जेवण आणावे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी ७०५८२८२८९० या क्रमांकावर सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत संपर्क साधावा.

दिव्यांग बांधवांमध्ये सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे आणि उत्सवात त्यांचा सहभाग वाढावा यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Tags: dbfDBF Divyang Bhavan FoundationdivyangNavratri divyang spardhapcmcdbf
ShareSendTweet
Previous Post

उमेश काटे यांच्या नेतृत्वाखाली साकारली तुळजाभवानी मंदिराची भव्य प्रतिकृती; सौदागरात भाविकांवर अवतरला भक्तिरसाचा महापूर”

Next Post

दांडिया-रास गरब्यात तरुणाईची धमाल; करिश्मा बारणे आयोजित नवरात्री उत्सवात सांस्कृतिक वारशाचा जल्लोष

Related Posts

शिक्षण

पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’चा सक्तीचा तास सुरू करा; स्नेहा कलाटे यांची मागणी

June 9, 2026
शिक्षण

पुनावळेत आरक्षित जागेत CBSC शाळा सुरु करा; 30 वर्षांच्या भाडेकरारावर आक्षेप – नगरसेविका रेश्मा भुजबळ

June 9, 2026
शिक्षण

PCMC शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, जीवन व अपघाती विमा योजना लागू करा- श्रुती वाकडकर

May 27, 2026
पुणे

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026
शिक्षण

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026
शिक्षण

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना दक्षता घ्या- R.T.O

December 5, 2025
Next Post

दांडिया-रास गरब्यात तरुणाईची धमाल; करिश्मा बारणे आयोजित नवरात्री उत्सवात सांस्कृतिक वारशाचा जल्लोष

रस्ता दुभाजक व फुटपाथवर लावण्यात आलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी महापालिकेचे व्यापक नियोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’चा सक्तीचा तास सुरू करा; स्नेहा कलाटे यांची मागणी

June 9, 2026

पुनावळेत आरक्षित जागेत CBSC शाळा सुरु करा; 30 वर्षांच्या भाडेकरारावर आक्षेप – नगरसेविका रेश्मा भुजबळ

June 9, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (6)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews