TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, September 19, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, September 19, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

दांडिया-रास गरब्यात तरुणाईची धमाल; करिश्मा बारणे आयोजित नवरात्री उत्सवात सांस्कृतिक वारशाचा जल्लोष

TwinCity News by TwinCity News
September 26, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

थेरगाव – नवरात्रीचे रंग शहरभर दरवळत असताना थेरगावात करिश्मा बारणे यांच्या आयोजनाखाली सुरू असलेल्या दांडिया व रास-गरबा नाईट्सला तरुणाईकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पारंपरिक पोशाखात सजून आलेल्या तरुण-तरुणींनी सादर केलेल्या दांडियाविष्काराने परिसरात उत्सवपूर्ण वातावरण निर्माण झाले.

RELATED POSTS

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

२२सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान कै. मोरे महादु बारणे क्रीडांगण, वनदेव नगर थेरगाव येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक रात्रीच्या कार्यक्रमांना वाढता प्रतिसाद मिळत असून पारंपरिक रास-गरब्याच्या तालावर थिरकताना सहभागींच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे.

उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दररोज होणारी बक्षिसांची लयलूट. उत्कृष्ट जोडी, वेशभूषा, मुलगा व मुलगी या गटांमध्ये विजेत्यांना मोबाईल फोन, पैठणी, स्मार्टवॉच, हेडफोन्स आणि लहान मुलांसाठी आकर्षक दांडिया आदी बक्षिसे देण्यात येत आहेत. त्यामुळे सहभागींचा उत्साह आणखी वाढला आहे.

करिश्मा बारणे म्हणाल्या, “नवरात्री हा फक्त नृत्याचा नाही तर एकात्मतेचा आणि संस्कृती जपण्याचा उत्सव आहे. या कार्यक्रमांमधून तरुणाईला आपली कला सादर करण्याबरोबरच परंपरा जपण्याची संधी मिळते.”

या सोहळ्यात कुटुंबे, महिला आणि तरुणाई यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. पैठणी विजेत्या एका स्पर्धकाने भावना व्यक्त करताना सांगितले, “करिश्माताईंनी आयोजित केलेला दांडिया उत्सव हा परिसरातील माता-भगिनींसाठी आनंद व्यक्त करण्याची संधी आहे. सुरक्षित व सात्विक वातावरणात सांस्कृतिक संवर्धन करणारा हा उपक्रम खरोखर कौतुकास्पद आहे.”

उत्सव स्थळी आकर्षक विद्युत रोषणाई, साऊंड सिस्टीम, प्रशस्त रंगमंच, स्वच्छ्तागृह, सुसज्ज पार्किंग यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अखिल थेरगाव नवरात्री उत्सव समितीचे स्वयंसेवक व पोलीस प्रशासनाचे अधिकारी सुरक्षा व मदतीसाठी तैनात असल्याचे मंडळ अध्यक्ष व भाजपा नेते सनीदादा बारणे यांनी सांगितले.

थेरगावातील हा नवरात्री उत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता सांस्कृतिक जडणघडणीचा सोहळा ठरत आहे.

Tags: Abhishek baraneAkhil Thergaon Navratri Utsavdandiyadandiya nightskarishma baraneNavratriNavratri UtsavShankar Jagatapsunny barane
ShareSendTweet
Previous Post

नवरात्र उत्सवानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी विशेष स्पर्धा

Next Post

रस्ता दुभाजक व फुटपाथवर लावण्यात आलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी महापालिकेचे व्यापक नियोजन

Related Posts

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे
पिंपरी चिंचवड

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू
पिंपरी चिंचवड

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
पिंपरी चिंचवड

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026
पिंपरी चिंचवड

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026
पिंपरी चिंचवड

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

August 18, 2026
Next Post

रस्ता दुभाजक व फुटपाथवर लावण्यात आलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी महापालिकेचे व्यापक नियोजन

‘कर्मवीरांनी बहुजनांच्या शिक्षणाद्वारे रयतेचा पाया मजबूत केला’ : शशिकांत कराळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (32)
  • पिंपरी चिंचवड (183)
  • पुणे (32)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews