TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, September 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, September 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

एक दिलाने, एक विचाराने संघटनाच्या ताकदीवर पिंपरी महापालिकेत कमळ फुलविणार!- शंकर जगताप

TwinCity News by TwinCity News
December 21, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड शहराचा 2017 नंतर भाजपच्या माध्यमातून अक्षरशः कायापालट झाला आहे. विकासाची ही गंगा पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या माध्यमातून अविरत वाहत रहावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्ते एक दिलाने, एक विचाराने आणि संघटनाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेत कमळ फुलवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार पिंपळे गुरव येथे करण्यात आला . निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली “100 पार”चा संकल्प पूर्ण करू असा निर्धार देखील यावेळी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आला.

RELATED POSTS

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निवडणूक निर्णय प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि.21) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळे गुरव येथील किनारा बँक्वेट हॉलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. आमदार शंकर भाऊ जगताप प्रतिष्ठानच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी “100”पार संकल्पचा पुनरुचार केला.

यावेळी आमदार शंकर जगताप यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड शहरांमध्ये भाजपच्या माध्यमातून झालेली कामे नागरिकांसमोर घेऊन जावे. राज्याचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासात्मक, प्रगतशील महाराष्ट्राचे चित्र नागरिकांसमोर उभे करावे असे आवाहन शंकर जगताप यांनी केले. 2017 पासून पिंपरी चिंचवड शहरांमध्ये भाजपच्या माध्यमातून अनेक कामे पूर्णत्वाला गेली आहेत. पाण्याचे व्यवस्थापन, रस्त्यांचे जाळे, अत्याधुनिक, वेगवान मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण, आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण, शिक्षणाचा उंचावलेला दर्जा अशा माध्यमातून आपण शहराचा परिपूर्ण विकासाचा आलेख उंचावत आहोत हे नागरिकांसमोर ठेवा असे आवाहन देखील आमदार शंकर जगताप यांनी केले.

भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमदार शंकर जगताप यांची निवडणूक प्रमुख म्हणून निवड केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असून, आता या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.  बूथ स्तरापासून मंडल, ते शक्ती केंद्र प्रमुखांपर्यंत सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. आजच्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी  मायक्रो प्लॅनिंगच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती ठरवले असल्याचे सांगण्यात आले. आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रभागात काटेकोर नियोजन करून काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

कार्यकर्त्यांचा निर्धार “100” पार चा पुनरुच्चार

यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, भाजपाच्या माध्यमातून 2017 पासून पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. आयटी सीटीपासून ते आता मेट्रोपॉलिटन सिटीच्या दिशेने शहराचा प्रवास सुरू असून, हा विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी शहरात भाजपचे धोरणात्मक आणि सक्षम नेतृत्व असणे गरजेचे आहे.
“एक दिलाने, एक विचाराने आणि संघटनेच्या ताकदीवर ही निवडणूक आम्ही सक्षमपणे पार पाडू,” असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच ‘100 पार’चे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता जबाबदारीने काम करेल, असा निर्धारही करण्यात आला.
कार्यकर्त्यांना संघटनात्मक ताकद, शिस्तबद्ध नियोजन आणि जनतेशी थेट संवाद यावर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप मोठ्या विजयाकडे वाटचाल करेल.

Tags: Pimple GuravShankar Jagatap
ShareSendTweet
Previous Post

भोसरीत अमोल डोळस यांच्या प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ; विकासाच्या संकल्पाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

काळेवाडीतील विनोद नढे यांचे भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत; प्रचाराच्या शुभारंभाला भाजपच्या इच्छुक उमेदवारांचीही उत्स्फूर्त हजेरी

Related Posts

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे
पिंपरी चिंचवड

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू
पिंपरी चिंचवड

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
पिंपरी चिंचवड

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026
पिंपरी चिंचवड

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026
पिंपरी चिंचवड

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

August 18, 2026
Next Post

काळेवाडीतील विनोद नढे यांचे भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत; प्रचाराच्या शुभारंभाला भाजपच्या इच्छुक उमेदवारांचीही उत्स्फूर्त हजेरी

काळेवाडीत सासूचे घर विकून पैसे न दिल्याने पत्नीवर खुनी हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (32)
  • पिंपरी चिंचवड (183)
  • पुणे (32)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews