TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, September 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, September 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

काळेवाडीतील विनोद नढे यांचे भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत; प्रचाराच्या शुभारंभाला भाजपच्या इच्छुक उमेदवारांचीही उत्स्फूर्त हजेरी

TwinCity News by TwinCity News
December 22, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
60
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

काळेवाडी, भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या इतर पक्षातील नेतेमंडळींमुळे एकीकडे शहराच्या विविध प्रभागातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरलेले असताना दुसरीकडे काळेवाडी प्रभाग क्र. २२मध्ये मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद नढे यांच्या भाजप प्रवेशाचे काळेवाडीतील सर्वच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले आहे.

शनिवारी (दि. २० डिसेंबर) मुंबई येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत विनोद नढे यांनी भाजपचा भगवा पताका खांद्यावर घेतला. त्यानंतर लगेच काल (रविवारी) सायंकाळी त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ पंचनाथ चौक येथून करण्यात आला. या प्रचार

RELATED POSTS

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

रॅलीत काळेवाडी प्रभागातील भारतीय जनता पक्षाचे सर्वच आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे यामध्ये भाजपकडून काळेवाडी प्रभागातून निवडणूक लढण्यास इच्छुक असणारे उमेदवारही आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे विनोद नढे यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाला ताकद मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमधून
व्यक्त केली जात आहे.

या प्रचार रॅलीत माजी नगरसेवक सुरेश नढे पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य काळूराम नढे, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, विनोद तापकीर, विजय सुतार, सोमनाथ तापकीर या इच्छुकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे विनोद नढे यांच्या प्रवेशाला पक्षातून कोणताही विरोध नसल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, मागील 9 वर्षांपासून एकाच पक्षात काम केलेल्या सहकाऱ्यांविरोधात विनोद नढे आता उभे ठाकणार आहेत. त्यामुळे ही लढत निश्चितच अटीतटीची व संपूर्ण शहराचे लक्ष वेधणारी ठरेल यात शंका नाही. नढे यांनी घेतलेला भाजप प्रवेशाचा निर्णय भाजपसाठी फायद्याचा ठरणार का? याचे उत्तर या महिन्याभरात पाहायला मिळेल.

Tags: kalewadipcmcbjppcmcward22vinod nadhe
ShareSendTweet
Previous Post

एक दिलाने, एक विचाराने संघटनाच्या ताकदीवर पिंपरी महापालिकेत कमळ फुलविणार!- शंकर जगताप

Next Post

काळेवाडीत सासूचे घर विकून पैसे न दिल्याने पत्नीवर खुनी हल्ला

Related Posts

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे
पिंपरी चिंचवड

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू
पिंपरी चिंचवड

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
पिंपरी चिंचवड

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026
पिंपरी चिंचवड

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026
पिंपरी चिंचवड

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

August 18, 2026
Next Post

काळेवाडीत सासूचे घर विकून पैसे न दिल्याने पत्नीवर खुनी हल्ला

थेरगावात तरुणाला बेदम मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (32)
  • पिंपरी चिंचवड (183)
  • पुणे (32)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews