TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

भाई विशाल जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल; सौदागर-रहाटणी प्र. २८ मधून लढवणार निवडणूक

TwinCity News by TwinCity News
December 28, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपळे सौदागर , “पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरात शरदचंद्र पवार विचारातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून ऐतिहासिक विकासकामे झाली आहेत. या विकासकामांच्या जोरावर आणि जनतेच्या आशीर्वादाने आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग २८ मधून ‘तुतारी’ वाजवणारा निष्ठावान उमेदवारच विजयी होईल, असा ठाम विश्वास विशाल अनंतराव जाधव यांनी व्यक्त केला.” शनिवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष विशाल अनंतराव जाधव यांनी आपल्या हजारो समर्थकांसह प्रभाग क्र. २८ (पिंपळे सौदागर-रहाटणी) मधून आपला उमेदवारी अर्ज उत्साहात आणि शक्तीप्रदर्शनाने दाखल केला.
भक्ती आणि शक्तीचा संगम:
अर्ज भरण्यापूर्वी विशाल जाधव यांनी विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाबोधी बुद्ध विहार येथे जाऊन बुद्ध वंदना घेतली आणि संवैधानिक हक्क बजावण्यासाठी सज्ज झाले. त्यानंतर ग्रामदैवत श्री मुंजोबा मंदिरात अभिषेक व दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पास नतमस्तक होऊन त्यांनी प्रचाराचा ‘तुतारीनाद’ केला. हलगी आणि पिपाणीच्या निनादात निघालेल्या या रॅलीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
मान्यवरांची उपस्थिती:
यावेळी बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप गुरव, धनगर समाजाचे नेते दशरथ आबा राऊत, भटक्या विमुक्त समाजाचे नेते संजय कदम यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
जनसंपर्काचा धडाका:
गेल्या १५ दिवसांपासून विशाल जाधव आणि त्यांच्या पत्नी सौ. प्राजक्ता जाधव यांनी फाईव्ह गार्डन, शिवार गार्डन, प्लॅनेट मिलेनीयम, कापसे लॉन, रामनगर, पिंपळे सौदागर गावठाण, कुणाल आयकॉन, रोझ लॅक, गोविंद गार्डन यांसारख्या प्रमुख वस्त्यांमध्ये पदयात्रा काढून प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. एक कार्यक्षम, नागरिकाभिमुख आणि ओबीसी समाजाचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

“माझ्या प्रभागाच्या प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी, सर्वांगीण विकासासाठी आणि राहणीमान उंचावण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. समोर असलेल्या समस्यांचे निराकरण करून प्रगतीची नवी दिशा दाखवण्यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. पिंपळे सौदागर-रहाटणीसह शहराच्या शाश्वत विकासासाठी आम्ही ‘विकासाची ब्ल्यूप्रिंट’ तयार केली असून, जनतेच्या एकजुटीने हा विजय आम्ही खेचून आणू!”
विशाल अनंतराव जाधव
(उमेदवार व शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभाग, पिंपरी-चिंचवड)

RELATED POSTS

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

Tags: bhai vishal jadhavpcmcelectionpcmcward28Pimple SaudagarRahatanivishal jadhav
ShareSendTweet
Previous Post

मा. विरोधी पक्षनेता राहुल भोसले उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

Next Post

रहाटणी येथे भारतरत्न रतन टाटा यांची जयंती उत्साहात साजरी;

Related Posts

पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

सेवेच्या भावनेतून प्रजासत्ताक दिन साजरा; सरस्वती शिक्षण अनाथ आश्रमात भेटवस्तू व अन्न वाटप उपक्रम

January 27, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026
Next Post

रहाटणी येथे भारतरत्न रतन टाटा यांची जयंती उत्साहात साजरी;

नाना काटे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पॅनलचा उमेदवारी अर्ज दाखल;प्रभाग 28 मधून सायली काटे, शीतल काटे, मीनाक्षी काटे रिंगणात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews