TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, March 22, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, March 22, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

वर्षानुवर्षें खुर्च्या उबवूनही गावासाठी काहीच न केलेल्यांना घरी बसवा – संदीप वाघेरे

TwinCity News by TwinCity News
January 1, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी :वर्षानुवर्षे खुर्च्या उगवूनही पिंपरी गावासाठी काहीच न केलेल्या मंडळींना घरी बसवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 चे उमेदवार संदीप वाघेरे यांनी येथे केले.

   राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक 21 मधून संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पॅनलच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन आज झाले. त्यावेळी वाघेरे बोलत होते. यावेळी  डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम, माजी नगरसेविका  गिरीजा कुदळे, सुनिता वाघेरे मीनाताई नाणेकर, आदी उपस्थित होते.

   यावेळी संदीप वाघेरे यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विविध विकास कामांचा धावता आढावा घेतला . यापेक्षाही अधिक पटीने पिंपरी गावचा विकास करायचा असेल तसेच राहिलेली विकास कामे पूर्ण करायची असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. आम्हाला फक्त तुमचे पंधरा दिवस द्या,पुढील पाच वर्षे तुमच्यासाठी देऊ अशी भावनिक साद त्यांनी यावेळी घातली. काही मंडळींनी वर्षानुवर्ष खुर्च्या उबवल्या पण पिंपरी गाव साठी काहीच केले नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. स्वच्छ सुंदर आणि पिंपरी चिंचवड शहरात आदर्श ग्राम म्हणून पिंपरी गावचे नाव आपल्याला करायचे आहे. आमच्या या संकल्पाला आपली साथ द्या असे आवाहन त्यांनी केले.

  माजी नगरसेविका सुनिता वाघेरे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवडचा विकास केला. पिंपरीतील जिजामाता रुग्णालय तसेच शंभर फुटी रस्ता हे त्यांच्याच प्रेरणेतून आणि पाठिंब्याने झाले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला विजयी करण्याचे आवाहन वाघेरे यांनी केले.

   गिरीजा कुदळे म्हणाल्या की, संदीप वाघेरे यांनी  सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम केले. पिंपरी गावच्या विकासाची अनेक कामे केली. भाजपने महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे त्याला उत्तर देण्यासाठी संदीप वाघेरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पॅनेलला विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

मीना नाणेकर म्हणाल्या की, अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडचा विकास केला. संदीप वाघेरे यांनी पिंपरी गावच्या विकासासाठी मोठे योगदान दिले. मंदिरांचा जिर्णोद्धार केला. विकास कामेही केली असा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.

RELATED POSTS

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

Tags: dabbu aswaninikita kadampcmcward21priyanaka kudalesandip waghere
ShareSendTweet
Previous Post

प्र.क्र.९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राहुल भोसले, डॉ. वैशाली घोडेकर, सारिका मासुळकर व सिद्धार्थ बनसोडे यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले

Next Post

प्रभाग २१ मधील राष्ट्रवादीच्या संदीप वाघेरे, ढब्बू असवाणी, निकिता कदम आणि प्रियांका कुदळे या चारही उमेदवारांचे अर्ज वैध; प्रचाराला वेग

Related Posts

पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

निगडी–दापोडी मार्गावरील भुयारी मार्गाला मिळणार गती; वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा

February 5, 2026
पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
Next Post

प्रभाग २१ मधील राष्ट्रवादीच्या संदीप वाघेरे, ढब्बू असवाणी, निकिता कदम आणि प्रियांका कुदळे या चारही उमेदवारांचे अर्ज वैध; प्रचाराला वेग

प्रभागातील देवदर्शनाने सचिन चिखले यांच्या प्रचाराची विधीवत सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दवेध : भाषा आणि विचार’ विशेषांकाचे प्रकाशन

March 1, 2026

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (172)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews