TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, September 8, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, September 8, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

राहुल भोसले,डॉ. वैशाली घोडेकर, सारिका मासुळकर, सिद्धार्थ बनसोडे यांच्या प्रचाराला आघाडी; प्रभाग ९ मध्ये राष्ट्रवादी पॅनलला जनतेचा भक्कम पाठिंबा

TwinCity News by TwinCity News
January 9, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
51
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा उत्तरार्ध सुरू असताना प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय वातावरण अधिकच चैतन्यमय झाले आहे. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणारे अधिकृत उमेदवार डॉ. वैशाली घोडेकर, सारिका मासुळकर, राहुल भोसले आणि सिद्धार्थ बनसोडे यांच्या प्रचाराला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून राष्ट्रवादी पॅनलने प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रभागातील विविध भागांत घरोघरी भेटी, पदयात्रा, कॉर्नर सभा आणि थेट जनसंवाद कार्यक्रमांच्या माध्यमातून उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. विशेषत: माजी महापौर हणमंत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या प्रचार मोहिमेत महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. प्रचारासाठी स्थानिक नागरिक स्वतःहून पुढे येत असल्याचे चित्र दिसून येत असून, याउलट विरोधी उमेदवारांना इतर प्रभागांमधून लोकांना भाड्याने आणावे लागत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
राष्ट्रवादी पॅनलचे उमेदवार नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांना प्राधान्य देत आहेत. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण सुविधा, तसेच मजबूत पायाभूत सुविधांचा विकास हे प्रचाराचे प्रमुख मुद्दे ठरत आहेत. यासोबतच सर्वसमावेशक समाजनिर्मिती, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगार व संधी निर्माण करण्याचा ठाम निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
प्रभागातील नागरिकांकडून मिळणारा वाढता पाठिंबा पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल अधिक मजबूत होत असल्याचे चित्र स्पष्ट आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारडे जड राहण्याची दाट शक्यता असून आगामी मतदान अधिक रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

RELATED POSTS

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

Tags: dr. vaishali ghodekarpcmcward9rahul bhosalesarika masulkarsiddharth bansode
ShareSendTweet
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाईक रॅलीस पिंपरी गावात जोरदार प्रतिसाद

Next Post

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल

Related Posts

पिंपरी चिंचवड

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026
पिंपरी चिंचवड

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026
पिंपरी चिंचवड

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

August 18, 2026
पिंपरी चिंचवड

भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

July 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
Next Post

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल

स्वच्छ व सुंदर पिंपरीसाठी राष्ट्रवादीच्या पॅनेलला विजयी करा -डब्बू आसवानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026

विद्यार्थ्यांची फसवणूक की नोकरीचे मोठे रॅकेट? Radiant IT प्रकरण चर्चेत; पोलीस आयुक्तांचा दणका, ओंकार तुपे यांचा पाठपुरावा

August 29, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (32)
  • पिंपरी चिंचवड (180)
  • पुणे (31)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews