TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

स्वच्छ व सुंदर पिंपरीसाठी राष्ट्रवादीच्या पॅनेलला विजयी करा -डब्बू आसवानी

TwinCity News by TwinCity News
January 9, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी : स्वच्छ व सुंदर पिंपरी साठी प्रभाग क्रमांक 21 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन माजी उपमहापौर तथा प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डब्बू  आसवानी यांनी येथे केले.
  


पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे निकिता कदम यांच्या प्रचारार्थ  पिंपरी कॅम्पातील सी ब्लॉक, शनी मंदिर वैष्णव देवी परिसर या भागात प्रचार फेरी काढण्यात आली . या प्रचारफेरीस नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.


  या प्रचारफेरीत  पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवाणी, प्रियंका कुदळे, निकिता कदम, पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे हनुमंत नेवाळे,श्रीरंग शिंदे, मीना नानेकर, गिरिजा कुदळे, रुपेश कुदळे,कल्पना घाडगे, ज्योती साठे,अनिता मोईकर , सोनाली कुदळे, माधुरी कुदळे तसेच राकेश मोरे, गणेश कुदळे, कुणाल सातव, रवींद्र कदम, अमोल गव्हाणे, शेखर अहिरराव, बाळासाहेब रोकडे, विष्णू माने, सतीश घोडेराव,प्रफुल्ल ओव्हाळ, अनिल जोगदंड, सुनील जगताप, रमेश मीराणी, किचू बन्साळी,रमेश बजाज, हरेश चुगानी, घनश्याम बजाज, सुरेश परदेशी,अजय गुप्ता, नीरज चावला आदी सहभागी झाले होते .
   यावेळी डब्बू आसवानी म्हणाले की, मी उपमहापौर असताना तसेच नगरसेवक पदाच्या काळात कार्यक्षम नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यासोबत काम करताना प्रभागातील काँक्रीटचे रस्ते, सबवे ही कामे केली. पिंपरी गाव,कुदळे कॉलनी या भागात पाण्याचे नवे कनेक्शन जोडले. मिलिंद नगर जवळील स्मशान भूमीत गॅस दाहिनी सुविधा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. केवळ निवडणूक आचारसंहितेमुळे त्याचे उद्घाटन लांबले आहे. येत्या पाच वर्षात मतदार संघातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचा विचार आहे . एकूणच प्रभागाचा कायापालट करायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन आसवानी यांनी केले.
   यावेळी बोलताना संदीप वाघेरे यांनी सन 2017 मध्ये महापालिकेवर निवड झाल्यापासून केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. मिलिटरी डेअरी फार्म येथे करण्यात आलेले 6000 वृक्षांचे रोपण, डेरी फार्म उड्डाणपुलाचा मार्गी लावलेला प्रश्न, पवना सुधारसाठी केलेली धडपड, पूर्णत्वास नेलेले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पिंपरी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचे नूतनीकरण, पिंपरी वाघेरे गाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील पुलाचे रुंदीकरण, कोरोना काळात जिजामाता रुग्णालयासाठी दिलेली वैद्यकीय उपकरणांची मदत याचा उल्लेख त्यांनी केला.

RELATED POSTS

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

Tags: dabbu aswaninikita kadampcmcward21priyanaka kudalesandip waghere
ShareSendTweet
Previous Post

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल

Next Post

विरोधकांना पराभवाची धडकी भरल्यानेच खोट्या वावड्या” – चेतन बेंद्रे, समीर जावळकर यांचा स्पष्ट निर्वाळा; स्वाभिमानाने केला झालेला पक्षत्याग

Related Posts

पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

सेवेच्या भावनेतून प्रजासत्ताक दिन साजरा; सरस्वती शिक्षण अनाथ आश्रमात भेटवस्तू व अन्न वाटप उपक्रम

January 27, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026
Next Post

विरोधकांना पराभवाची धडकी भरल्यानेच खोट्या वावड्या" – चेतन बेंद्रे, समीर जावळकर यांचा स्पष्ट निर्वाळा; स्वाभिमानाने केला झालेला पक्षत्याग

पिंपरी चिंचवडकरांनो तुमचा स्वभिमान बारामतीच्या पायापाशी ठेवू नका - आमदार महेश लांडगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews