TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, September 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Sunday, September 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

आता जाहीरनामा प्रसिद्ध करता, पालिकेत सत्ता असताना नक्की केले काय? – खा. डॉ.अमोल कोल्हे

TwinCity News by TwinCity News
January 13, 2026
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
70
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी, पिंपरी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी
भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्यात विविध आश्वासने दिली आहेत. नदी सुधार, भटक्या प्राण्यांचे व्यवस्थापन करण्याचेही आश्वासन दिले आहे. मग  पाच वर्षात नक्की केले काय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी येथे केला. पिंपरी गावात दिव्यांगाला झालेली मारहाण, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराच्या घरावर जाऊन केलेली शिवीगाळ या गोष्टींचा उल्लेख करून डॉ. कोल्हे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आया बहिणींकडे वाकडे नजरेने पाहणाऱ्यांचा चौरंगा केला. तसाच महिला भगिनींकडे वाकडे नजरेने पाहणाऱ्यांचा राजकीय चौरंगा झाल्याशिवाय राहणार नाही.

RELATED POSTS

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

   पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवाणी, प्रियंका कुदळे निकिता कदम, यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत खासदार कोल्हे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवाणी, प्रियंका कुदळे निकिता कदम, माजी नगरसेवक संतोष कुदळे, मीना नाणेकर, गिरिजा कुदळे शामा शिंदे शांती सेन रंगनाथ कुदळे श्रीरंग शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. म्हणाले की, भाजपने सत्तेत असताना महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. पालिकेला कर्जबाजारी केले. अर्बन स्ट्रीट सीसीटीव्ही कॅमेरे, कुत्र्यांची नसबंदी अशा प्रत्येक कामात पैसे खाल्ले.  एसटीपी चे काम करणाऱ्या कंपनीचा टर्नओव्हर 15 कोटींवरून 15000 कोटी वर गेला हे विकास काम म्हणायचे का असा प्रश्न करून डॉ. कोल्हे म्हणाले की डब्ल्यूटीई एसटीपी प्लांट चे थर्ड पार्टी ऑडिट केल्यास सगळे काही उघड होईल. एवढे सारे करून इंद्रायणी फेसाळते जलपर्णी येथे तेव्हा वारकरी संप्रदायाचा अपमान होत नाही का असा प्रश्न त्यांनी केला.

   उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेत सत्तेवर असताना भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र भाजपने त्याला उत्तरे का दिली नाहीत असा सवाल त्यांनी केला.
 
   रूपाली ठोंबरे म्हणाल्या की दहशतीमुळे आमची एखादी भगिनी खच्ची होणार असेल तर खच्ची होऊ देणार नाही. हा प्रकार अचानक घडला नाही तो घडवून आणला. ज्यांच्या घरात राजकीय वारसा आहे ते प्लॅनिंग करून लोकशाहीचा असा गळा दाबतात हे चुकीचे आहे असे त्या म्हणाल्या.
  
माजी नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले की, काही मंडळी दहशतवाद करत आहेत. त्यांनी गेल्या 35 वर्षात काय केले हे सांगितले तर मी माझी उमेदवारी मागे घेईन. असे आव्हान त्यांनी दिले.

Tags: dabbu aswanidr.amolkolhenikita kadampcmcward21priyanaka kudalesandip waghere
ShareSendTweet
Previous Post

रहाटणी–काळेवाडी प्र.२७ मध्ये चंद्रकांत नखाते यांना प्रचारात स्पष्ट आघाडी; विकासकेंद्रित प्रचारामुळे भाजपाचा जनाधार मजबूत

Next Post

“नानी आहे तर विश्वास आहे!”, प्रभाग १ मध्ये संगीता ताम्हाणेंच्या विजयाची चाहूल

Related Posts

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे
पिंपरी चिंचवड

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू
पिंपरी चिंचवड

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
पिंपरी चिंचवड

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

September 4, 2026
पिंपरी चिंचवड

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

September 1, 2026
पिंपरी चिंचवड

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

August 18, 2026
Next Post

“नानी आहे तर विश्वास आहे!”, प्रभाग १ मध्ये संगीता ताम्हाणेंच्या विजयाची चाहूल

‘हा केवळ शब्दांचा जाहीरनामा नाही, तर कृतीचा वादा आहे’-भाजप उमेदवार सतीश नागरगोजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त वाकडमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ संपन्न – राहुल कलाटे

September 18, 2026
पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

पिंपळे सौदागरमध्ये फ्लॅटला आग; नाना काटेंच्या तत्परतेने दोन अल्पवयीन मुलींची सुटका

September 18, 2026
आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

आर्थिक विवंचनेतून आई-वडिलांनी दीड वर्षांच्या चिमुकलीला भंडारा डोंगरावर सोडले; पोलिसांच्याही डोळ्यात आले अश्रू

September 9, 2026
कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

September 5, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (32)
  • पिंपरी चिंचवड (183)
  • पुणे (32)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (7)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews