TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Saturday, June 20, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home इतर

जाधववाडी तलाव ९४.५३% भरले; इंद्रायणी नदीत अनियंत्रित विसर्गाची शक्यता; नागरिकांना सतर्कतेची सूचना

TwinCity News by TwinCity News
June 19, 2025
in इतर, पिंपरी चिंचवड, पुणे
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp



पुणे, १९ जून २०२५: जाधववाडी लघुपाटबंधारे तलाव सध्या ९४.५३% भरलेला असून, हा तलाव “द्वारविरहित”  (Ungated)  असल्यामुळे येत्या काही तासांत तो पूर्ण क्षमतेने भरून अनियंत्रित विसर्ग सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाचा जोर आणि धरण क्षेत्रातील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करत मौजे जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, तसेच देहू ते तुळापूरदरम्यानच्या इंद्रायणी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

नदीकाठच्या नागरिकांसाठी सूचना:

नदी पात्रालगत जाणे टाळावे.

जनावरे, साहित्य इत्यादी नदीपात्रातून तात्काळ हलवावीत.

भाविक वारकऱ्यांनी इंद्रायणी नदीच्या पात्रात उतरणे टाळावे.


सध्या देहू आणि आळंदी येथे पायी दिंडी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक जमले आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

संबंधित ग्रामपंचायती, नगरपालिकांबरोबरच पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनालाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नदीकाठच्या सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाने केले आहे.

RELATED POSTS

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

Tags: damdisaster managementfloodIndrayani riverJadhavwadi dammonsoonnatural disasterpavanapavana riverPCMCPUNErainingriver
ShareSendTweet
Previous Post

आकुर्डीत ड्रेनेजचे रस्त्यावर पाणी ; भर पावसाळ्यात महापालिकेचे दुर्लक्ष

Next Post

जेजुरीत भीषण अपघात : पाठीमागून धडक दिल्याने आठ जणांचा मृत्यू, चार जखमी

Related Posts

पुणे

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पुणे

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026
Next Post

जेजुरीत भीषण अपघात : पाठीमागून धडक दिल्याने आठ जणांचा मृत्यू, चार जखमी

रोटरी क्लब तर्फे वारकऱ्यांना रेनकोट व शबनम बॅगचे वाटप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

युवासेना-शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ओंकार तुपे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

June 18, 2026

पुण्यात आयटी नोकरी घोटाळा; सामाजिक कार्यकर्ते ओंकार तुपे यांच्या पाठपुराव्याला यश

June 13, 2026

पिंपरी-चिंचवडच्या शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’चा सक्तीचा तास सुरू करा; स्नेहा कलाटे यांची मागणी

June 9, 2026

पुनावळेत आरक्षित जागेत CBSC शाळा सुरु करा; 30 वर्षांच्या भाडेकरारावर आक्षेप – नगरसेविका रेश्मा भुजबळ

June 9, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (31)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (29)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (6)
  • शिक्षण (14)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews