TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, June 2, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Tuesday, June 2, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

प्रभाग ११ च्या प्रारूप मतदार याद्यांतील धक्कादायक त्रुटींवर वंचित बहुजन युवा आघाडीची लक्षवेधी तक्रार

TwinCity News by TwinCity News
November 22, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
134
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी,  आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीने केला आहे. प्रभाग क्रमांक ११ (२०७ – भोसरी विधानसभा मतदारसंघ) साठी २० नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत डुप्लिकेट नावे, तसेच मृत मतदारांची नावे अद्यापही दाखल असल्याचे निदर्शनास आघाडीने आणले आहे.

या संदर्भात आघाडीच्या प्रतिनिधींकडून विजयकुमार खोराटे, प्राधिकृत अधिकारी व अतिरिक्त आयुक्त (२), पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावे निवेदन देण्यात आले. १ जुलै २०२५ च्या अद्ययावत मतदार यादीवर आणि नव्या प्रभागरचनेवर आधारित असलेल्या प्रारूप यादीत अशा त्रुटी असणे अत्यंत चिंताजनक असून, त्यातून निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात येऊ शकते, असा गंभीर मुद्दा आघाडीने मांडला आहे.

दुरुस्ती करून सुधारित प्रारूप मतदार यादी तातडीने प्रसिद्ध करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. वास्तविक मतदारांची अचूक संख्या स्पष्ट होणे आणि चुकीची/मृत/डुप्लिकेट नोंदी ताबडतोब हटवणे अत्यावश्यक असल्याचे आघाडीने नमूद केले.

निवेदन देताना वंचित बहुजन युवा आघाडीचे अध्यक्ष विनोद गायकवाड, उपाध्यक्षा राहुल बनसोडे, नितीन सोणवणे, सचिव शिवाजी खडसे, दिपक म्हेत्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रभाग ११ मधील मतदार याद्यांवरील या गंभीर त्रुटींमुळे आगामी निवडणुकीपूर्वी निवडणूक विभागाकडून सखोल तपासणी आणि शुद्धीकरणाची मागणी आता जोर धरत आहे.

RELATED POSTS

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

Tags: electolion update.vanchit bahujan aghadivinod gaikwad
ShareSendTweet
Previous Post

प्रभाग ९ – स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देण्याचा गांधीनगर–खराळवाडी प्रभागातील सर्वपक्षीय इच्छुकांचा ठराव

Next Post

प्रारुप मतदार यादीवर प्राप्त होणा-या सूचनांची गांभिर्याने दखल घ्या – श्रावण हर्डीकर

Related Posts

पिंपरी चिंचवड

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026
पिंपरी चिंचवड

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026
पिंपरी चिंचवड

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026
पिंपरी चिंचवड

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026
पिंपरी चिंचवड

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात; उन्नती सोशल फाउंडेशनकडून ग्रंथपूजन व कुसुमाग्रजांना अभिवादन

March 1, 2026
पिंपरी चिंचवड

महापालिकेतील ‘बोगस शिक्षणाद्वारे पदोन्नती’ करणाची राज्य शासनाकडून चौकशी; आमदार अमित गोरखे यांच्या प्रश्नानंतर समिती गठीत

March 1, 2026
Next Post

प्रारुप मतदार यादीवर प्राप्त होणा-या सूचनांची गांभिर्याने दखल घ्या - श्रावण हर्डीकर

भारतीय संविधान दिनानिमित्त सांगवीकरांसाठी वाय-फाय - डॉ. धम्मरत्न गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

PCMC शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, जीवन व अपघाती विमा योजना लागू करा- श्रुती वाकडकर

May 27, 2026

रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

May 26, 2026

६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

May 19, 2026

केळी तलावात तत्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार.

May 8, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (176)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (12)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews