TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, May 8, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Friday, May 8, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

केळी तलावात तत्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार.

TwinCity News by TwinCity News
May 8, 2026
in महाराष्ट्र
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

औंढा नागनाथ, दि. ८ मे २०२६:   सिद्धेश्वर तलावातील पाणी उपसा(लिफ्ट इरिगेशन) करून केळी तलावामध्ये तात्काळ टाकल्यास या तलावावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना पि ण्याच्या व  जनावरे पिण्याच्या मिळेल यामुळे पाण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न मार्गी लागेल हे पाणी तत्काळ न सोडल्यास दि.११ मे रोजी मौजे गोळेगाव ता. औंढा  येथील  हजारो शेतकरी कॅनॉलमध्ये  जलसमाधी घेणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

RELATED POSTS

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन;पाच लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

लोकमान्य टिळक यांचे पणतू, डॉ. दीपक टिळक यांचे निधन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

स्वतःच्या खाजगी मोबाईलवरून फोटो-व्हिडिओ न काढण्याचे वाहतूक पोलिसांना आदेश


     दिलेल्या निवेदनात या केळी तलावात पाण्याचा साठा
डिसेंबर, जानेवारीपर्यंत राहतो. त्यामुळे फेब्रुवारीपासून पावसाळा लागेपर्यंत तलाव  कोरडा पडलेला असतो, त्यामुळे केळी तलावावर अवलंबून असणारी पारडी( सा.), सावळी खु, केळी, केळी तांडा, येळी. उंडेगाव, हिवरखेडा, रामेश्वर, दौडगाव, लांडाळा, ऊखळी, चिंचोली निळोबा, साळणा, अनखळी, गोजेगाव, जलालपूर, देवसडी, वाडी, अशी २० ते २५  गावांमध्ये भिषण पाणीटंचाई निर्माण होते. यामध्ये नागरीकांना, जनावरांना व शेतीसाठी पाण्याअभावी भटकंती करावी लागत आहे.
         यासाठी सिद्धेश्वर तलावातील पाणी उपसा करून केळी तलावामध्ये तात्काळ टाकल्यास तलावावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. हे पाणी न सोडल्यास दि.११ मे रोजी मौजे गोळेगाव ता. औंढा  येथील हजारो शेतकरी कॅनॉलमध्ये जलसमाधी घेणार असल्याचे निवेदन नमुना केले आहे.
     
“सिद्धेश्वर धरणातून केळी तलावात पाणी सोडण्यासाठी गेल्या वीस वर्षापासून मागणी होत आहे. सिद्धेश्वर धरणातून केली तलावात पाणी आले तर सहा हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येईल, धरण आमच्या उशाला आणि कोरड घशाला अशी 20 ते 25 गावातील शेतकऱ्यांची झाली आहे.
पाणी जर लवकर नाही सोडले तर जलसमाधी घेऊ
एकनाथ नागरे (आंदोलक)

सिद्धेश्वर धरणाचे पाणी केळी पाझर तलावात सोडण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांकडून फक्त आश्वासन देण्यात आले प्रत्यक्षात काम मात्र अद्याप काही नाही. येणाऱ्या काळात जर पाण्याचा प्रश्न नाही सोडवला तर जलसमाधी घेऊ
विलास आघाव (शेतकरी)

“27 गावाच्या पाण्याचा प्रश्न कधी मार्गी लागणार आम्ही फक्त आश्वासनच ऐकत आलो आहोत शेतकऱ्याला जर हक्काचं पाणी मिळत नसेल तर , हजारो शेतकऱ्यांना घेऊन जलसमाधी घेऊ”
गंगाधर घुगे (शेतकरी)#pani #hingoli #irrigation department #Narharizilaval #SiddheshwarDharan #Aundha #Maharashtra #radhakurshnvikhepatil
#waterdepartment
#hingoli #rajunavghare #santoshbangar #bjp #ncp #cm

#pani #hingoli #irrigation department #Narharizilaval #SiddheshwarDharan #Aundha #Maharashtra #radhakurshnvikhepatil
#waterdepartment
#hingoli #rajunavghare #santoshbangar #bjp #ncp #cm

Tags: #pani #hingoli #irrigation department #Narharizilaval #SiddheshwarDharan #Aundha #Maharashtra #radhakurshnvikhepatil #waterdepartment #hingoli #rajunavghare #santoshbangar #bjp #ncp #cm
ShareSendTweet
Previous Post

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

Related Posts

महाराष्ट्र

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन;पाच लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

July 18, 2025
महाराष्ट्र

लोकमान्य टिळक यांचे पणतू, डॉ. दीपक टिळक यांचे निधन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

July 16, 2025
महाराष्ट्र

स्वतःच्या खाजगी मोबाईलवरून फोटो-व्हिडिओ न काढण्याचे वाहतूक पोलिसांना आदेश

July 15, 2025
पिंपरी चिंचवड

२५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

June 23, 2025
इतर

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा

June 19, 2025
पिंपरी चिंचवड

रोटरी क्लब तर्फे वारकऱ्यांना रेनकोट व शबनम बॅगचे वाटप!

June 19, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

केळी तलावात तत्काळ पाणी सोडा अन्यथा शेतकरी जलसमाधी घेणार.

May 8, 2026

युवकांनो फसवणूक टाळा! भोसरी आणि चाकणमध्ये महापौर रवि लांडगे यांच्या पुढाकारातून ‘महापौर युवा संकल्प रोजगार केंद्रा’चा शुभारंभ

April 9, 2026

रहाटणीतील मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्लेट वाटप; आमदार शंकरभाऊ जगताप यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी साजरा

April 6, 2026

तळेगाव येथील पोदार प्रेप शाळेत पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

March 7, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (174)
  • पुणे (28)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (20)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (11)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews