TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Wednesday, February 4, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

वाय.सी.एम. रक्तकेंद्रांतर्गत शहरात ‘जागतिक रक्तदाता दिन’ मोठ्या उत्साहात साजरा

TwinCity News by TwinCity News
June 14, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
80
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp



पिंपरी,दि.१४ जून २०२५ : जागतिक आरोग्य संघटनेद्वारे २००४  पासून दरवर्षी प्रसिद्ध वैद्यकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते डॉ. कार्ल लँडस्टिनर यांचा जन्मदिवस म्हणजेच १४ जून जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड मनपाच्या वाय.सी.एम. हॉस्पिटल रक्तकेंद्राने शहरातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

RELATED POSTS

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

  “रक्त देऊया, आशा जागवूया : एकत्रितपणे जीव वाचवूया !” या संकल्पनेवर आधारित जागतिक रक्तदाता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी पिंपरी चिंचवड मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे वाय.सी.एम. हॉस्पिटल विभाग प्रमुख तथा अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वाय.सी.एम हॉस्पिटल रक्तकेंद्राचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. नीता घाडगे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे  घोडके  रक्ताचे नाते ट्रस्टचे  सुहास हिंगणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या रक्तदान शिबिर अंतर्गत आलेल्या सर्व रक्तदात्यांचा पुष्प व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व रक्तदात्यांना व आयोजकांना राज्य रक्त संक्रमण परिषद यांनी ‘जागतिक रक्तदाता दिनानिमित्त’ सूचनेच्या नियमावलीनुसार ऐच्छिक रक्तदाता शपथेचे वाचन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पिंपरी चिंचवड मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी उपस्थित रक्तदाते व रक्तदान शिबिर आयोजकांना त्याचप्रमाणे विविध मंडळे, संस्था, ट्रस्ट, महाविद्यालये आणि औद्योगिक वसाहती यांना रक्तदान शिबिरे आयोजित करून वाय.सी.एम. हॉस्पिटल रक्तकेंद्राला संधी द्यावी आणि युवकांनी नियमित रक्तदान करण्याचे आवाहन  केले. त्याच प्रमाणे रक्तदानाचे महत्त्व, जाणीवजागृती आणि लोकांमध्ये असणारे गैरसमज याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.

आजच्या रक्तदान शिबिरात एकूण ५८ रक्तदात्यांनी रक्त रक्तदानामध्ये सहभाग नोंदवला. रक्तदाता शपथेचे वाचन वरिष्ठ रक्ततंत्रज्ञ गिरीजात्मक जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय.सी.एम. हॉस्पिटलचे समाजसेवा अधीक्षक किशन गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन समुपदेशक  सुनीत आवटे यांनी केले.  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्ट चिंचवडगाव, रक्ताचे नाते ट्रस्ट-महाराष्ट्र राज्य आणि रक्तकेंद्राचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ.गणेश लांडे, श्रीम. उर्मिला हजारे तसेच रक्तकेंद्रातील उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Tags: Blood donationLakshaman GophanePCMCShekhar SinghWorld Blood Donation DayYCM
ShareSendTweet
Previous Post

आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड महापालिका सज्ज :आयुक्त शेखर सिंह

Next Post

PCMC schools ready to welcome students on June 16

Related Posts

पिंपरी चिंचवड

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026
पिंपरी चिंचवड

सेवेच्या भावनेतून प्रजासत्ताक दिन साजरा; सरस्वती शिक्षण अनाथ आश्रमात भेटवस्तू व अन्न वाटप उपक्रम

January 27, 2026
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026
Next Post

PCMC schools ready to welcome students on June 16

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी महापालिकेच्या शाळा सज्ज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

महापौरपदासाठी रवि लांडगे, उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; शहराच्या प्रगतीची घोडदौड महापौर कायम ठेवतील- आ.शंकर जगताप

February 2, 2026

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक विकासाला ‘बजेट’चे बळ – आमदार अमित गोरखे

February 2, 2026

पिंपरी येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली; शोकसभेचे आयोजन

January 31, 2026

पिंपरी-चिंचवड भाजप गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड

January 31, 2026

Popular News

  • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

    0 shares
    Share 0 Tweet 0

Categories

  • English (16)
    • Crime (5)
    • Editorial (5)
    • India (5)
    • Maharashtra (7)
    • Other (6)
    • Pimpri Chinchwad (15)
    • Pune (7)
    • Readers' Forum (5)
    • Sports (5)
  • Uncategorized (7)
  • इतर (21)
  • क्रीडा (7)
  • गुन्हेगारी (30)
  • पिंपरी चिंचवड (169)
  • पुणे (27)
  • भारत (6)
  • महाराष्ट्र (19)
  • वाचक कट्टा (5)
  • शिक्षण (9)
  • संपादकीय (5)
twincitynews.in

© 2025 TwinCitynews

Navigate Site

  • About Us
  • Contact Us
  • Terms and Conditions
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other

© 2025 TwinCitynews