TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, September 7, 2026
TwinCity News
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
  • पिंपरी चिंचवड
  • महाराष्ट्र
  • भारत
  • गुन्हेगारी
  • क्रीडा
  • वाचक कट्टा
  • इतर
  • संपादकीय
  • English
    • Pimpri Chinchwad
    • Pune
    • Maharashtra
    • India
    • Crime
    • Sports
    • Editorial
    • Readers’ Forum
    • Other
No Result
View All Result
Monday, September 7, 2026
TwinCity News
No Result
View All Result
Home पिंपरी चिंचवड

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी महापालिकेच्या शाळा सज्ज!

TwinCity News by TwinCity News
June 15, 2025
in पिंपरी चिंचवड
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
48
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शहरातील सन्माननीय लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे आयुक्त व वरिष्ठ अधिकारीवर्ग करणार विद्यार्थ्यांचे स्वागत

RELATED POSTS

नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

१० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

पिंपरी, १५ जून २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शाळा येत्या सोमवार दिनांक १६ जून पासून सुरु होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांचे शहरातील सन्माननीय लोकप्रतिनिधी तसेच महानगरपालिकेच्या अधिकारीवर्गाकडून स्वागत केले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय व्हावा व विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला असून यावेळी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप हे सन्माननीय लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्यासमवेत महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकारीवर्गाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या एकूण प्राथमिक शाळा ११० व माध्यमिक(भागशाळा सहित) ३७ इतक्या शाळा असून येत्या सोमवार पासून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने पुन्हा एकदा नव्या चैतन्याच्या वातावरणामध्ये फुलणार आहेत.

नवे शैक्षणिक वर्ष सुरु होताना शिक्षण विभागाकडून पुर्ण तयारी करण्यात आली असून यावर्षीही गणवेश वाटप, पाठ्यपुस्तक वाटप आणि डीबीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाणार आहे.

नवे शैक्षणिक वर्ष सुरु होताना विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी महानगरपालिकेची प्रत्येक शाळा उत्सुक असून महानगरपालिकेचे अधिकारी सुध्दा उत्सुक आहेत. नव्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, उत्तम वातावरण, विविध संधी निर्माण करुन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी महानगरपालिका सदैव कटिबध्द आहे.

(शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका)

विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी स्वागत करण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळा व्यवस्थापनाकडून संपुर्ण तयारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी महानगरपालिका कायम यशस्वी प्रयत्न करत आली आहे. मागील शैक्षणिक वर्षामध्ये सक्षम उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या प्रगतीस पाहता यावर्षी सुध्दा त्याप्रमाणेच अनेक उपक्रम हाती घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांची सर्वांगिण प्रगती हेच आमचे एकमेव ध्येय राहणार आहे.   

(प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका)

    पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा सोमवार दिनांक १६ जून रोजी सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांचे स्वागत यावर्षी सुद्धा महानगपालिकेच्या अधिकारीवर्गाकडून करण्यात येणार आहे. सर्वच शाळा विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज असून नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना सर्व स्तरावर प्रोत्साहन देणे, नव्या संधी निर्माण करणे व गुणवत्ता वाढविण्यासाठी यावर्षीही विशेष उपक्रम, अभियाने राबवून प्रयत्न केले जाणार आहेत. शाळा सुरू होताना विद्यार्थ्यांना डीबीटीच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वाटपसुद्धा केले जाणार आहे. शहरातील पालकांनी आपल्या पाल्यास पहिल्या दिवशी शाळेत पाठवून त्यांना प्रोत्साहित करावे.  

    (तानाजी नरळे, सहाय्यक आयुक्त)

    Tags: Educationfirst day of schoolPCMCPimpri ChinchwadschoolShekhar SinghTanaji Narale
    ShareSendTweet
    Previous Post

    PCMC schools ready to welcome students on June 16

    Next Post

    पुण्यात कॉंग्रेसला आणखी एक झटका; सोनाली मारणे यांचा काँग्रेस पक्षाला रामराम

    Related Posts

    पिंपरी चिंचवड

    नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

    September 4, 2026
    पिंपरी चिंचवड

    भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

    September 1, 2026
    पिंपरी चिंचवड

    १० वर्षांचा वनवास संपणार! पिंपळे सौदागरचा प्रलंबित रस्ता खासगी बिल्डरकडून ६ महिन्यांत विकसित; नाना काटेंचा पुढाकार

    August 18, 2026
    पिंपरी चिंचवड

    भाजपच्या सविता खुळे यांचा ड प्रभाग अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

    July 9, 2026
    पिंपरी चिंचवड

    रहाटणीतील तमारा सोसायटीतील रहिवाशांना दिलासा; आ. शंकर जगतापांचा पुढाकार, बिल्डरला निर्देश

    May 26, 2026
    पिंपरी चिंचवड

    ६० कोटींच्या घोटाळ्यात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दोषी; सह्या करणारे नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मोकाट?

    May 19, 2026
    Next Post

    पुण्यात कॉंग्रेसला आणखी एक झटका; सोनाली मारणे यांचा काँग्रेस पक्षाला रामराम

    एसटी बस पास आता थेट शाळेत; शाळकरी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Recent News

    कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

    कोविड काळातील जमीन व्यवहारावर सहा वर्षांनंतर पुन्हा तक्रारी; वाढलेल्या बाजारमूल्याच्या पार्श्वभूमीवर वाद न्यायालयात

    September 5, 2026

    नवीन प्रभागांना अधिकारी, कर्मचारी आणि यंत्रणा द्या; कचरा प्रश्नावर राजकारण न करता संपूर्ण शहरासाठी नियोजन करा : राहुल कलाटे

    September 4, 2026

    भारतीय सैन्यदल ते महापालिका सुरक्षा विभाग; ४२ वर्षांच्या सेवेनंतर सुभाष जाधव निवृत्त

    September 1, 2026

    विद्यार्थ्यांची फसवणूक की नोकरीचे मोठे रॅकेट? Radiant IT प्रकरण चर्चेत; पोलीस आयुक्तांचा दणका, ओंकार तुपे यांचा पाठपुरावा

    August 29, 2026

    Popular News

    • पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मिनी खान्देश’ फुलला; कानबाई उत्सव खान्देशी संस्कृतीच्या एकजुटीचा प्रयत्न – गिरीश महाजन

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • ऋषिकेश वाघेरे यांची स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • २५ जूनला मनसे चा भव्य रोजगार मेळावा; ५० कंपन्यांचा सहभाग, २००० हून अधिक नोकऱ्या उपलब्ध

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर, ३२ प्रभाग १२८ वॉर्ड जाणून घ्या सविस्तर

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • पुनर्विकासाची नांदी; यशवंत भोसले यांच्या प्रयत्नातून संत तुकाराम नगरातील ९४१ घरांच्या टेंडरला बहुमताने मंजुरी

      0 shares
      Share 0 Tweet 0

    Categories

    • English (16)
      • Crime (5)
      • Editorial (5)
      • India (5)
      • Maharashtra (7)
      • Other (6)
      • Pimpri Chinchwad (15)
      • Pune (7)
      • Readers' Forum (5)
      • Sports (5)
    • Uncategorized (7)
    • इतर (21)
    • क्रीडा (7)
    • गुन्हेगारी (32)
    • पिंपरी चिंचवड (180)
    • पुणे (31)
    • भारत (6)
    • महाराष्ट्र (20)
    • वाचक कट्टा (7)
    • शिक्षण (14)
    • संपादकीय (5)
    twincitynews.in

    © 2025 TwinCitynews

    Navigate Site

    • About Us
    • Contact Us
    • Terms and Conditions
    • Privacy Policy

    Follow Us

    No Result
    View All Result
    • मुख्यपृष्ठ
    • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • महाराष्ट्र
    • भारत
    • गुन्हेगारी
    • क्रीडा
    • वाचक कट्टा
    • इतर
    • संपादकीय
    • English
      • Pimpri Chinchwad
      • Pune
      • Maharashtra
      • India
      • Crime
      • Sports
      • Editorial
      • Readers’ Forum
      • Other

    © 2025 TwinCitynews